पुदिना वातहारक औषध म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. आमटी-भाजीतही पुदिना घातला जातो.
पुदिन्याची एक रानटी जात आहे. उत्तर भारतात या पुदिन्याचा मुख्यत्वाने उपयोग केला जातो. या पुदिन्याचा वास आपल्या देशी पुदिन्यासारखाच, पण खूप तीव्र असतो. पुदिना अपचनावर उपयुक्त, पाचक व तोंडात रूची निर्माण करणारा आहे.
1. पाळीच्या दिवसातील वेदनांवरही गुणकारी – पुदिन्याची पाने तुमचे रक्त शुद्ध करतात. पुदिन्यामध्ये अँटीस्पॅस्मोडिक प्रॉपर्टी आहे. मासिक पाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्याचाही हा एक चांगला उपाय आहे. पुदिन्याचा चहाचा 1 क प गरम बनवून घ्या, जो गर्भशायला शांत करेल.( pudina information in marathi )
2. गर्भवती महिलांसाठी फायदेशीर -पुदिना मॉर्निंग सिकनेसमुळे होणारी मळमळ दूर करण्यात मदत करते. सकाळी उठल्यावर पुदिन्याची काही पाने चावून खाणं उपयोगी आहे.
3. प्रतिकारक्षमते साठी – पुदिन्याच्या पानांमध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, ड, ई थोडया प्रमाणात आढळतात. ज्यामुळे शरीराचं संक्रमणापासून आणि सूज येण्यापासून संरक्षण होते. ( pudina information in marathi )
4. तणावमुक्ती -तणाव आणि चिंतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी ही पुदिन्याच्या पानांच्या चहा उपयुक्त आहे.
5. सौंदर्य – पुदिना हा मेंथॉलचा उत्तम स्तोत्र असून यात अँटीबॅक्टरील प्रॉपर्टीसही आहेत. याचा वापर क्लीनसिंग, टोनरमध्ये केला जातो.
6. पुदिन्याची पानं सॅलड, चटणी, स्मूदीज आणि पाण्यात ही वापरली जातात.
7. पुदिना सरबत -मिक्सरमध्ये 1 लिंबू रस, साखर, पुदिना पानं टाकून ग्राइंड करा व गाळून पाण्यात मिक्स करून सरबत घ्यावं.( pudina information in marathi )