Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मोबाईलमुळेच लहान मुलांमध्ये वाढत आहेत डोळ्याचे विकार

by प्रभात वृत्तसेवा
December 25, 2020
in आरोग्य वार्ता
A A
मोबाईलमुळेच लहान मुलांमध्ये वाढत आहेत डोळ्याचे विकार
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आजकाल अगदी लहान वयापासून आपण लहान मुलांना मोबाईल हाताळण्यास देतो. याचा थेट परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होताना दिसत आहे. याच कारणाने लहान मुलांना हल्ली कमी वयात चष्मा लागण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे किमान आठ वर्षांच्या आतील मुलाला मोबाईल अथवा टॅब देऊ नये असे मत ज्येष्ठ नेत्रतज्ञ तात्याराव लहाने यांनी व्यक्‍त केले आहे. ( mob child side effects )

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, जिजाऊ प्रतिष्ठान आणि रेड स्वस्तिक यांच्या संयुक्‍त विद्यमाने नुकतेच पिंपरीतील एच.ए कंपनीच्या मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

यामध्ये बोलताना डॉ. लहाने म्हणाले की, दिवसेंदिवस नवनवीन आजार उद्नवत आहेत परंतु वैद्यकीय सुविधा मात्र महाग होत आहेत. अशा परिस्थितीत अशा आरोग्यविषयक शिबिरांचा गरजू रुग्णांना नक्‍कीच उपयोग होणार आहे. दरम्यान सर्वच रुग्णांना मोठ्या रुग्णालयांचा खर्च परवडत नाही. अशा रुग्णांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.( mob child side effects )

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressureमोबाईल
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar