साहित्य : पाव किलो कोबी, अर्धी वाटी दाण्याचे कूट किंवा एक मोठा डाव किसलेले तीन हिरव्या मिरच्या, एक मोठा चमचा साखर, चमचा मीठ, अर्धे लिंबू, कोथिंबीर, वरून देण्याकरता डाव तेलाची फोडणी.
कृती : कोबी प्रथमच धुवून घ्यावा. नंतर किसणीने किसून त्यात वरील जिन्नस लिंबू पिळून मिरचीची फोडणी घालून पचडी सारखी करावी.
लो कॅलरिज ‘मटार कचोरी’ बनवाची आहे, तर ही बातमी एकदा वाचाच
चमत्कारीक गुणधर्म असलेली लसूण- जवस चटणी रेसिपी