Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

#Mahashivratri2021 : स्वास्थवर्धक सौंदर्यवर्धक बहुगुणी वरई चे फायदे

by प्रभात वृत्तसेवा
March 11, 2021
in आहार
A A
#Mahashivratri2021 : स्वास्थवर्धक सौंदर्यवर्धक बहुगुणी वरई चे फायदे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी असतेच पण दुसरा ऑपशन म्हणजे वरईचे तांदूळ किंवा भगर. भगरीची खीर, खिचडी, भाकरी असे वेगवेगळे पदार्थ केले जातात.

1.वरई , भगरमध्ये फायबर आणि मिनरल्स भरपूर असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.
2. वरई , भगरीमध्ये सोडियम कमी असते, ज्याने शरीराचे ब्लड सर्क्‍यलेशन नॉरमल ठेवण्यास मदत करते.
3. वरई , भगरीच्या तांदळात 30 टक्के जास्त एँटीऑक्‍सिडेट तत्व असतात. जे त्वचा, केस यांचे आरोग्य राखण्यास मदत करते.
4.वरई , भगरमध्ये व्हिटॅमिन बी-3  असते. पॅलेग्राच्या रुग्णांना भगर खाण्यात घ्यावी.
5.वरई  मध्ये  कॅल्शिअम फार  प्रमाणात असल्याने हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. लहान मुलांना व वृध्दांना खाण्यात द्यावे.

6.वरई , भगरमध्ये मॅग्नेशियम   असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
7. वरई , भगर ग्युटन फ्री आहे. ज्यांना ग्युटन ऍलर्जी आहे. त्यांनी आहारात भगर घ्यावे.
8.वरई , वजन कमी करायचे असल्यास भरपूर खावे. फायबर भगरमध्ये असते.
9. वरई , थाइरॉईड असल्यास भगर खाणे टाळावे.
10.वरई , भगरीमध्ये प्रोटिन  असल्याने भगर खाल्ल्याने शरीर हलके व एनर्जीटीक राहते.
11.वरई ,  भगरी मध्ये 100ग्रॅम ते 171ग्रॅम कॅलरीज, 1ग्रॅम फॅट, 36ग्रॅम कार्ब्स, 3ग्रॅम प्रोटीन असतात.

डॉ. आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर.

Tags: आरोग्य जागरउपवासभगरलाईफस्टाईलवरई
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar