ऑफिसमध्ये तासनतास एका ठिकाणी बसून काम केल्याने शरीरात अतिरीक्त चरबी वाढायला सुरूवात होते. हे वाढलेलं वजन ( weight loss ) कसं कमी करायचं, याबाबत माहिती घेवूयात.
१.वजन ( weight loss ) : स्वतःकडे लक्ष द्या
ऑफिसची वेळ, आरामाची वेळ ठरवा. स्वतःसाठी वेळ काढा. व्यायाम करा. जीमला जाऊन वर्कआऊट आणि कार्डिओ व्यायाम करा. यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित राहील. मुड फ्रेश राहील.
२. वजन ( weight loss ) : घरचे जेवण
बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. बाहेरचे तेलकट आणि तिखट असल्याने वजन ( weight loss ) वाढते. घरी तयार केलेला नाष्ता अथवा जेवणाचा आहार घ्या. कारण घरी तयार केलेले पदार्थ शरीरासाठी अपायकारक ठरत नाही.
३. वजन ( weight loss ) : आहार नियंत्रण
योग्य आहार घ्या. स्वतःचा डाएड चार्ट बनवा. ऑफिसमध्ये भूक लागल्यानंतर किंवा संध्याकाळच्यावेळी भूक लागल्यानंतर स्नॅक्स टाळा.
४. वजन ( weight loss ) : लवकर झोपा
मोबाईलचा वापर न करता शक्य होईल तेवढ्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.
५.वजन ( weight loss ) : ध्येय ठरवा वजन ( weight loss ) कमी करण्यासाठी रोज प्रयत्न करणे गरजेचं आहे. संकल्प करून तो अर्धवट सोडू नका, तो पूर्ण करा. तरच बदल दिसून येईल. व्यायाम नियमीत करा.