ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही.
हे जीवनसत्त्व आल्फा, बीटा, गॅमा व डेल्टा-टोकोफेरॉल म्हणून नैसर्गिकरित्या वनस्पती तेलांमध्ये असते. नेहमीच्या अन्न शिजविण्याने या जीवनसत्त्वाचा नाश होत नाही; परंतु, खरपूस तळण्याने या जीवनसत्त्वाचा नाश होतो.
कशात असते ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi )
– ई जीवनसत्व सर्व प्रकारच्या अन्नपदार्थात आढळते. करडई, मका, सरकी यांच्या तेलात, कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्यांमध्ये, गाजरात ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) असते.
– बदाम व शेंगदाण्यात सर्वाधिक ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) आहे. लसूणघास (आल्फाआल्फा) या गवतात जास्त प्रमाणात तर गव्हाच्या अंकुरापासून काढलेल्या तेलात ई जीवनसत्त्व सर्वाधिक असते.
– लोणी, अंड्यातील पिवळा बलक, यकृत यातही ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) आढळते.
किती हवे
– प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 15 मिलीग्रॅम ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) लागते.
काय करते ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi )
ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) निरनिराळ्या पेशीत प्रतिऑक्सिडीकारक आणि सहविकर म्हणून कार्य करते. शरीरातील मेदाम्ले, अ तसेच क जीवनसत्त्वांचे ऑक्सिडीकरणापासून बचाव करते.
का आवश्यक
– ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) च्या त्रुटीमुळे लिपिड पेरॉक्साईडे रक्तपेशीत साठली जातात आणि पेशीपटलात विकृती निर्माण होऊन त्या पेशी लवकर नाश पावतात. केशवाहिन्यांमधील रक्ताच्या पारगम्यतेवर विपरित परिणाम होऊन द्रवयुक्त सूज येते आणि पंडूरोग होतो.
– ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) च्या त्रुटींमुळे स्नायूंची वाढ खुंटते.
-प्रजननसाठी आवश्यक असते.
-ई हे जीवनसत्त्व त्वचेचे आरोग्य व प्रतिकारक्षमता शाबूत ठेवण्यास मदत करते.
– शरीरातील पेशींच्या विघटनामुळे होणारे शरीराचे नुकसान इ जीवनसत्त्वामुळे टाळले जाते. तसेच, इ जीवनसत्त्वामुळे तांबड्या रक्तपेशी बनण्यास मदत होते.
वृद्धापकाळातही माणसाला आपली त्वचा तकतकीत असावी असे वाटते. त्वचेचे सौंदर्य ई जीवनसत्त्व ( Vitamin E Benefits In Marathi ) देऊ शकते. हे जीवनसत्त्व शरीराला अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचे आहे. याच्या कमतरतेमुळे पंडूरोगही होऊ शकतो.