Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पालेभाज्यांमध्ये आहेत औषधी गुण; ‘या’ आजारांपासून मिळते मुक्ती

by प्रभात वृत्तसेवा
December 16, 2020
in आहार
A A
पालेभाज्यांमध्ये आहेत औषधी गुण; ‘या’ आजारांपासून मिळते मुक्ती
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

क्‍लोरोफिल ः
पालेभाजी ( vegetables benefits in marathi ) त क्‍लोरोफिल नावाचा प्रभावी जंतुनाशक घटक असतो. हा घटक दातांत अडकलेल्या अन्नकणांचं निर्मूलन करतो आणि दातांत कीड निर्माण होऊ देत नाही. क्‍लोरोफिल नुसत्या दातातीलच नव्हे तर शरीरातील, आतड्यातील निरुपयोगी जंतूंचाही नाश करतो. क्‍लोरोफिलमध्ये उच्च प्रतीचे भरपूर प्रोटीन असते. जे लोक रसाहार घेतात अशांना भरपूर प्रोटीनची आवश्‍यकता असते. ते प्रोटीन त्यांना पालेभाज्यांच्या  ( vegetables benefits in marathi )  रसामधून मिळते.

लोह ः
ताज्या पालेभाजी ( vegetables benefits in marathi )  मध्ये लोहही भरपूर असते. आपल्या आरोग्याला लोहाची अत्यंत गरज असते ती गरज पालेभाज्यांच्या  ( vegetables benefits in marathi )  रसातून भागवली जाते. विशेषतः पांडुरोगामध्ये जो अशक्‍तपणा येतो त्यावर हे लोह अधिक उपयुक्‍त ठरते.

क्षार ः
पालेभाज्यां ( vegetables benefits in marathi )  मध्ये भरपूर क्षार असतात. ते पोटातील आम्लता कमी करतात. आपल्या शरीरातील रक्‍ताला क्षाराची फार गरज असते. म्हणून पालेभाज्यां ( vegetables benefits in marathi )  च्या रस आपल्या आहारातून जाणं फार महत्वाचं आहे.

पालेभाज्या ( vegetables benefits in marathi )  खा पण काळजीपूर्वक ः
पालेभाज्या  ( vegetables benefits in marathi )  खाताना काही कच्च्या तर काही शिजवून खाव्यात. विशेषतः ज्यांच्या आतड्यांना व्रण पडले असतील त्यांनी पालेभाज्यांमधील ( vegetables benefits in marathi )   रेषांचा भाग खाणं टाळावं.अशांनी तो भाग काढून पालेभाजी ( vegetables benefits in marathi )  चा रस पिणे आरोग्याला  ( vegetables benefits in marathi )  चांगले. ज्यांना पातळ जुलाब, मुरडा किंवा संग्रहणी चा त्रास होत असेल किंवा ज्यांचे पोट नाजूक आहे, त्यांनी पालेभाज्यांचा  ( vegetables benefits in marathi )  समावेश वारंवार करु नये. ज्यांना मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी पालक ( vegetables benefits in marathi )   खाणे टाळावे कारण त्यात ऑक्‍झिलेट्‌चे प्रमाण अधिक असते. आपण आता विविध विविध पालेभाज्यांमध्ये ( vegetables benefits in marathi )   काय काय गुणधर्म, घटक असतात आणि त्यांचा आपल्या शरीराला कसा उपयोग आहे, निरनिराळ्या आजारांवर त्या कशा औषधी आहेत ते पाहूयात.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthhelth tips
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar