Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Lalbaugcha Raja VIP Darshan : असा काढा लालबागच्या राज्याच्या दर्शनाचा ‘VIP’ पास; लांबलचक रांगांचा त्रास सहन न करता होईल दर्शन !

by
September 26, 2023
in लाईफस्टाईल
A A
Lalbaugcha Raja VIP Darshan : असा काढा लालबागच्या राज्याच्या दर्शनाचा ‘VIP’ पास; लांबलचक रांगांचा त्रास सहन न करता होईल दर्शन !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Lalbaug cha Raja – मुंबईसह (mumbai) देशातील लाखो अन् कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याच्या (Lalbaug cha Raja) दर्शनाला गणेशोत्सवातील दहाही दिवस भक्त-भाविक मुंबईत दाखल होत असतात. लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी भाविक भल्या मोठ्या रांगेत उभे राहून बाप्पाचं रूप पाहण्यासाठी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवाचा आठवा दिवस असल्याने आजही राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी आहे. तर राज्याच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्याने भाविकांना तासन् तास राज्याच्या दर्शनासाठी प्रतिक्षेत आहे. गर्दीमुळे भक्तांची लालबागच्या (Lalbaug cha Raja) सभामंडपात मोठी गैरसोयदेखील होत असल्याचं दिसून येत आहे.

तर दुसरीकडे व्हीआयपींना रेडकार्पेट अथरून दर्शन दिले जात आहे. हा भेदभाव अयोग्य असून लालबागचा राजाचे (Lalbaug cha Raja) व्हिआयपी दर्शन बंद करा अशी मागणी अनेकांकडून होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील यांदर्भातील पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आहेत.

मात्र, तुम्हाला माहित आहे का? लांबलचक रांगांचा त्रास सहन न करता. भक्तांना राजाच्या दर्शनाचा व्हिआयपी पास कसा आणि कुठून मिळतो. तर खाली दिलेली माहिती नक्की वाचा….

लालबागचा राजा दर्शन पास उपलब्धता :
लालबागचा राजा दर्शन (Lalbaug cha Raja) पास विविध श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकृत संकेतस्थावर भेट द्या. याठिकाणी देखील तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते.

पासचे विविध प्रकार :
लालबागचा राजाचे व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी विविध कॅटेगीरीच्या पासेस उपलबद्ध आहेत. यात प्लॅटिनम पास, गोल्ड पास, सिल्वर पास, साधा दर्शन पास असे प्रकार उपलब्ध आहे.

अशी करा बुकींग :
गणेशोत्सवादरम्यान, लालबागच्या राजाचे दर्शन पाससाठी ऑनलाईन बुकिंग अवश्यक आहे. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

– नोंदणीसाठी लालबागचा राजाच्या अधिकृत वेबसाइट किंवा नियुक्त बुकिंग पोर्टलला भेट द्या. याठिकाणी तुमचे खाते तयार करा.

– खाते तयार केल्यानंतर तुम्हाला हवी असलेली पास श्रेणी निवडा.

– यानंतर विचारण्यात येणारी आवश्यक माहिती भरा. जसे की नाव, संपर्क माहिती आणि ओळखपत्र तपशील.

– माहिती भरल्यानंतर ऑनलाइन पेमेंट पर्याय वापरून पेमेंट करावे. वेळेत पेमेंट प्रक्रीया झेल्यानंतर बुकिंग निश्चित होईल.

– पेमेंट प्रक्रीया पुर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या बुकिंगच्या तपशीलांसह एक ईमेल किंवा एसएमएस प्राप्त होईल, ज्यामध्ये तुमच्या दर्शनाची तारीख आणि वेळ असेल.

असं घ्या लालबागच्या राजाचं ऑनलाइन दर्शन :
लालबागचा राजा मंडळाने ऑनलाइन दर्शनाची सोय केली आहे. ऑनलाईन दर्शनासाठी तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर, YouTube, Facebook, Instagram आणि X(Twitter) सह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भेट देवू शकता. या ठिकाणी भाविकांसाठी हे थेट प्रक्षेपण उपलब्ध आहे.

The post Lalbaugcha Raja VIP Darshan : असा काढा लालबागच्या राज्याच्या दर्शनाचा ‘VIP’ पास; लांबलचक रांगांचा त्रास सहन न करता होईल दर्शन ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar