Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुरटीचे ‘हे’ फायदे घ्या जाणून

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2021
in आरोग्य वार्ता
A A
तुरटीचे ‘हे’ फायदे घ्या जाणून
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे अनेक फायदे आहेत. यात एंटी-बैक्‍टीरियल गुण आढळतात. तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. मॅग्नेशियममुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात. तणाव दूर करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून अंघोळ केल्याने बॉडी डिटॉक्‍स होते. शरीराची दुर्गंधी दूर होते.

शरीराच्या दुखत असलेल्या भागास तुरटीच्या पाण्याचा शेक दिल्याने दुखणे बरे होते.
शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली असेल तर त्यावर तुरटीचा उपयोग केल्याने जखम बरी होते. यामध्ये अस्ट्रीन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी होते. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा तुरटी पावडर मिसळून पाणी कोमट झाल्यावर जखम धुवावी.

दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी. याने तोंडातील बॅक्‍टेरियांचा नाश होतो व तोंडाला दुर्गंधी येत नाही. शेव्हिंग नंतर लोशन वापरण्याऐवजी तुरटी वापरल्याने त्वचा मऊ होते. पाय फाटण्याची समस्या असल्यास नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासावा. याने ही समस्या लवकरच बरी होईल. केसांमधील ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरीत थोडे पाणी मिसळून ही पेस्ट केसांना लावा.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipslife styleMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar