Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Kitchen Tips and Tricks : स्वयंपाकघरातील भांडी चिकट झाली आहेत? चहापत्तीच्या मदतीने ‘अशी’ करा स्वच्छ !

by
January 19, 2023
in लाईफस्टाईल
A A
Kitchen Tips and Tricks : स्वयंपाकघरातील भांडी चिकट झाली आहेत? चहापत्तीच्या मदतीने ‘अशी’ करा स्वच्छ !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या घराचे स्वयंपाकघर खूप महत्वाचे असते. ज्याला ती खूप काळजीने सजवते आणि त्यात मोठ्या प्रेमाने स्वयंपाकही करते. किचन कितीही स्वच्छ केले तरी काही दिवसातच किचनमध्ये ठेवलेले डबे चिकट होऊ लागतात. त्यांच्यावर तेलाचा विचित्र थर जमा होतो. त्यांची काळजी न घेतल्यास डब्यांवर ग्रीसचा थर साचतो. जे काढण्यासाठी तासनतास हाताने घासावे लागते.

तुमच्या स्वयंपाकघरातही (Kitchen Tips and Tricks) असे चिकट भांडी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला हे भांडी सहज स्वच्छ करण्याची युक्ती सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त चहापत्ती हवी असेल. आपण वापरलेल्या चहापत्तीनेही हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही करावी लागणार नाही.

* अशा प्रकारे वापरा चहापत्ती

लोक एकतर उरलेली चहाची पत्ती फेकून देतात किंवा झाडे आणि कचऱ्यात टाकतात. पण त्याचा वापर करून तुम्ही चिकट भांडे सहज साफ करू शकता. यासाठी चहा बनवल्यानंतर उरलेली चहापत्ती लागणार आहेत.

1. सर्वप्रथम चहा बनवल्यानंतर उरलेली चहापत्ती पुन्हा एका भांड्यात उकळा.
2. आता हे पाणी फिल्टर केल्यानंतर त्यात दोन चमचे लिक्विड डिशवॉशर टाका.
3. या पाण्याने तुम्ही चिकट भांडी धुवू शकता.
4. या युक्तीने तुमची भांडी अगदी काही वेळातच धुतली जातील.

चहापत्तीच्या मदतीने डब्याबरोबरच अनेक प्रकारची भांडीही स्वच्छ करता येतात. काचेच्या वस्तूंवरील डाग आणि चिकटपणा काढून टाकण्यासाठी चहाच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो.

राज्यात डिसेंबरमध्ये 46 हजार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकासमंत्री लोढा

* काचेची भांडी अशी धुवा

यासाठी पूर्वीप्रमाणे चहा बनवल्यानंतर उरलेली चहापत्ती पुन्हा एका भांड्यात पाणी घालून उकळा. आता हे पाणी फिल्टर केल्यानंतर त्यात दोन चमचे लिक्विड डिशवॉशर टाका. या पाण्याने तुम्ही काचेची भांडी धुवू शकता.

The post Kitchen Tips and Tricks : स्वयंपाकघरातील भांडी चिकट झाली आहेत? चहापत्तीच्या मदतीने ‘अशी’ करा स्वच्छ ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar