साहित्य
अर्धा स्लाईस ब्रेड, दोन वाटया डाळीचे पीठ, कोथिंबीर, कच्चा चमचा ओवा, पाच-सहा हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, आवडत असल्यास लसणाच्या पाच-सहा पाकळ्या. यापैकी घरात काहीच शिल्लक नसल्यास लाल तिखट एक मोठा चमचा, पाऊण चमचा मीठ, कडकडीत तेलाचे मोहन दोन प्रत्येक स्लाईसचे चार चार तुकडे करावेत. मिरची, आले, लसूण, मीठ घालून वाटून ध्यावे. नंतर त्यात कच्चा मसाला घालून डाळीचे पीठ कालवलेल्या पीठात ब्रेडचे तुकडे बुडवून भजी करावीत.
टीप विशेषतः
मधल्य वळच्या खाण्यासाठी जास्त बरी वाटतात. अशा वेळेस कुठलीही ओली चटणी किंवा सॉस भजीबरोबर खाण्यासाठी देतात.