Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मूत्राशयाच्या विकारावर ‘कलिंगड’ रस गुणकारीच

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2021
in आरोग्य वार्ता, आहार
A A
मूत्राशयाच्या विकारावर ‘कलिंगड’ रस गुणकारीच
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कलिंगड हे मूळचे आफ्रिकेचे. उन्हाळ्यात तर क्षुधा शमवणारे फळ आहे. हे फळ आकाराने गोल, लांबट गोल आणि वजनाने एक-दीड किलोपासून दहा-बारा किलो इतके मोठे असते. या फळाच्या आतील गर लाल रंगाचा असतो. हा गर खाण्यास अत्यंत मधुर असतो. या गरामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात.( watermelon benefits )

गुणधर्म-  कलिंगड मधुर, मूत्रगामी, शीतकारक, बलवर्धक, तृप्तिकारक, पौष्टिक व पित्तहारक असते

घटक- पाणी 95.7 टक्‍के, प्रोटीन 0.1 टक्‍के, चरबी 0.2टक्‍के, कार्बोदित पदार्थ 3.8 टक्‍के कॅल्शियम 0.1 टक्‍के, फॉस्फरस 0.01 टक्‍के, लोह 100 ग्रॅम, नियासिन 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “बी’ 100 ग्रॅम, जीवनसत्त्व “इ’ 100 ग्रॅम.

औषधी उपयोग-  कलिंगडाच्या फोडी खाल्ल्या तरी भरपूर रस पोटात जातो. रसाच्या स्वरूपात सेवन केल्यास शरीराला अधिक पोषक घटक मिळू शकतात. ( watermelon benefits )

औषधी उपयोग- शारीरिक व मानसिक थंडाव्यासाठी व मनाच्या स्थिरतेसाठी कलिंगडाच्या रस चांगला. शरीरातील नवनिर्मितीच्या क्रियेला कलिंगड रसाच्या सेवनाने गती प्राप्त होते. पोटाच्या अनेक व्याधींवर कलिंगडाचा रस उपयुक्‍त असतो.

पोटातील दाह कमी होण्यासही उपयुक्‍त असतो. या फळात मूत्रगामी गुण असल्याने मूत्रपिंड आणि मूत्राशयाच्या विकारांवर कलिंगड रस गुणकारी आहे. ( watermelon benefits )

Tags: aarogya jagaraarogya paravhelth tipstop news
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar