Saturday, August 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Jio 4G स्मार्टफोन 6,499 रुपयांना; दिवाळीपासून बुकिंग सुरू

by प्रभात वृत्तसेवा
October 29, 2021
in लाईफस्टाईल
A A
Jio 4G स्मार्टफोन 6,499 रुपयांना; दिवाळीपासून बुकिंग सुरू
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – जीओ ने आपल्या पहिल्या 4G स्मार्टफोन जीओ फोन नेक्स्ट ची किंमत जाहीर केली आहे. या फोनची किंमत 6,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक हा फोन 1,999 भरून खरेदी करू शकतात. उर्वरित रक्कम 18 आणि 24 महिन्यांच्या ईएमआयवर दिली जाऊ शकते.

हा स्मार्टफोन रिलायन्स जिओ आणि गुगलने संयुक्तपणे तयार केला आहे. काही दिवसांपूर्वीच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी हा फोन दिवाळीपर्यंत लॉन्च केला जाईल असे सांगितले होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar