Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

IRCTC : चार्ट तयार करण्यापूर्वी ट्रेनची तिकिटे रद्द केल्यावर किती शुल्क कापले जाते? जाणून घ्या …

by
January 10, 2023
in लाईफस्टाईल
A A
IRCTC : चार्ट तयार करण्यापूर्वी ट्रेनची तिकिटे रद्द केल्यावर किती शुल्क कापले जाते? जाणून घ्या …
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भारतीय ट्रेनने दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. ट्रेनमध्येही अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. केटरिंगपासून ते टॉयलेट आणि आरामदायी आसन सुविधांमुळे लोकांचा प्रवास आणखी सुखकर होतो. तुम्हालाही ट्रेनने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागेल. मात्र, आता पूर्वीप्रमाणेच लोक तिकीट काउंटरवर जाऊन फारच कमी तिकिटे घेतात.

आता लोक घरी बसून ऑनलाइन तिकिटे काढतात. पण कधी कधी काही कारणास्तव लोकांना तिकीट रद्द करावे लागते. अशा परिस्थितीत तिकीट रद्द करण्यासाठी किती शुल्क कापले जाते हे लोकांना माहीत नसते. चला तर मग आज त्याबद्दल जाणून घेऊया…

सर्वप्रथम, हे जाणून घ्या की इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC नुसार, जर तुम्हाला कोणतेही ट्रेनचे तिकीट रद्द करायचे असेल तर त्यावर किती शुल्क कापले जाईल, हे तुम्हाला तिकीट कोणत्या वेळेत रद्द केले जाईल यावर अवलंबून आहे.

कन्फर्म तिकिटावर किती शुल्क कापले जाते ?

ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी तुम्ही कन्फर्म तिकीट रद्द केल्यास पुढीलप्रमाणे पैसे कट केले जातात.
. एसी फर्स्ट क्लासमध्ये 240 रु
. एसी टू-टियरमध्ये 200 रु
. एसी थ्री-टायरमध्ये रु. 180
. स्लीपर क्लासमध्ये 120 रु
. द्वितीय श्रेणीसाठी 60 रुपये रद्दीकरण शुल्क वजा केले जाईल.

* चार्ट बनवण्यापूर्वी ‘इतके’ शुल्क वजा केले जाते

दुसरीकडे, ट्रेन सुटण्यापूर्वी 48 तास ते 12 तासांच्या दरम्यान जर तुम्हाला तिकीट रद्द करायचे असेल, तर तिकिटाच्या रकमेतून 25% आणि GST स्वतंत्रपणे कापला जातो. पण जर ट्रेन सुटण्याच्यापूर्वी 12 तासांपासून 4 तासांच्या आत ट्रेनचे तिकीट रद्द होत असेल, तर तिकिटाच्या रकमेतून 50% कपात केली जाईल आणि त्यात GST देखील जोडला जाईल.

Cold Wave : कडाक्याच्या थंडीत ‘या’ सोप्या युक्तींनी हिटरशिवायही ठेवा आपले घर उबदार !

चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट रद्द केल्यास ?

जर तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढले असेल, पण काही कारणास्तव तुम्हाला प्रवास करायचा नाही आणि मग ट्रेन सुटल्याच्या 4 तासांच्या आत तुम्ही ट्रेनचे तिकीट रद्द केले आणि जर तुम्ही TDR ऑनलाइन फाइल करत नसाल तर तिकीटाची पूर्ण रक्कम कापली जाते.

The post IRCTC : चार्ट तयार करण्यापूर्वी ट्रेनची तिकिटे रद्द केल्यावर किती शुल्क कापले जाते? जाणून घ्या … appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar