Sunday, November 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तमालपत्राचे फायदे : जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या तमालपत्राने वाढवा त्वचा व केसांचं सौंदर्य

by प्रभात वृत्तसेवा
November 28, 2020
in आरोग्य वार्ता
A A
तमालपत्राचे फायदे : जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या तमालपत्राने वाढवा त्वचा व केसांचं सौंदर्य
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

स्वादिष्ट भोजनासाठी उत्तम मसाल्यांची गरज असते. या मसाल्यांमध्ये तमालपत्र तर अगदीच आवर्जून असायला हवे. फोडणीतील केवळ उपस्थितीने पदार्थांचा स्वाद आणि सुवास द्विगुणित करणाऱ्या तमालपत्राचे फायदे आपल्या त्वचेचे  आणि केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी देखील होऊ शकतो, असे कुणी सांगितले तर विश्वास ठेवाल? होय, आज आम्ही तुम्हाला सांगतोय तमालपत्राने आपलं सौंदर्य कसे वाढते, याबाबत. तमालपत्राने कोणते फायदे मिळतात, हे जाणून घ्या.

तमालपत्राचे फायदे :

चेहऱ्यावर डाग, पुरळ, मुरूम असल्यास तमालपत्र खूप फायदेशीर आहे. तमालपत्राचे लेप किंवा तमालपत्र पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहरा स्वच्छ होतो आणि डाग नाहीसे होतात.

तमालपत्राचं पाणी सूर्याच्या किरणांनी प्रभावित झालेल्या त्वचेलादेखील बरे करण्यास मदत करतं आणि त्वचेचा रंगदेखील एकसारखा ठेवण्यास मदत करतं.

केसांना कोमल आणि मऊ आणि चमकदार ठेवण्यास तमालपत्राचा वापर फायदेशीर आणि प्रभावी आहे. तमालपत्र तेलात घालून तेल केसांच्या मुळात लावू शकता, किंवा याच्या पाण्याने केस धुऊ शकता.

तमालपत्राचा लेप बनवून केसात लावल्यानं कोंडा नाहीसा होतो. या लेपाला दह्यात मिसळून लावू शकता, जेणे करून डोक्‍याची त्वचा ओलसर राहील आणि पोषण देखील मिळेल.

तमालपत्र कोरडं वाटून त्याची भुकटी मंजनप्रमाणे वापरल्यानं, दात पांढरे करण्यासाठी आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी असतं. आठवड्यातून एकदा हे वापरू शकता.

Tags: Arogyaarogya jagarArogyaparvbeauty tipsfitnesshair tipshealthHealth tipslife styleskin tipstipsतमालपत्रतमालपत्राचे फायदे
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar