Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Immunity Booster दालचिनी चहा, जाणून घ्या कृती

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2021
in आहार
A A
Immunity Booster दालचिनी चहा, जाणून घ्या कृती
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. आयुर्वेदात देखील अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्या आहे ज्याने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते. त्यापैकी एक म्हणजे दालचिनी चहा.

या चहाचे सेवनाने अनेक फायदे होतात-
1. दालचिनी चहा पिण्याने वजनावर नियंत्रण राहतं.
2. दालचिनी चहाने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढते.
3. दालचिनी चहामध्ये आढळणार्‍या पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडेंट्स तत्वामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.
4. दालचिनी चहाचे सेवन केल्याने हृदयरोगांपासून बचाव होऊ शकतो.
5. दालचिनी चहाने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
6. दालचिनी चहाचे सेवन केल्याने मासिक पाळी दरम्यान होणार्‍या वेदनांपासून मुक्ती मिळते.
7. आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे दालचिनीने चहा रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होते.

दालचिनी चहा बनविण्याची कृती –
1. एका भांड्यात पाण्यासह थोडी दालचिनी चांगल्याप्रकारे उकळवून घ्या.
2. दालचिनी चांगली उकळल्यानंतर एका कपात पाणी गाळून घ्या.
3. आवडीप्रमाणे ‍आणि गरजेप्रमाणे यामध्ये थोडे आले सुद्धा टाकू शकता.
4. आवडीनुसार मध किंवा लिंबू रस मिसळून प्या.

Tags: cinnamon teagingerhealthhoneyimmunity boostersugar control
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar