Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

वाढतं वजन रोखायचं असेल तर हे करून पाहाच!  

by प्रभात वृत्तसेवा
April 25, 2021
in फिटनेस
A A
वाढतं वजन रोखायचं असेल तर हे करून पाहाच!  
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आजकल सगळ्यांना प्रश्न पडतो की आपल वजन  ( Weight ) का वाढतंय? सारखे विचार मनात येतात आणि नकळत सतत विचार केल्याने वजन  ( Weight ) अजूनच वाढतच राहतं.

म्हणजे आपण आपल्या शरीरात जितका आहार घेतो, त्यातून आपल्याला दिवसभर काम करायला एनर्जी मिळते. पण समजा तुम्हाला आवश्‍यक असणाऱ्या एनर्जीपेक्षा तुम्ही जास्त जेवलात तर एक्‍सट्रा कॅलरीजचं काय होईल? त्याचं फॅटमध्ये रूपांतर होईल.

शरीराच्या काही भागात काही प्रमाणात फॅट्‌स आपलं घर करतील जसं की चेहरा, गळा, मांड्या, हिप्स..पण सर्वात जास्त फॅट्‌स आपल्या पोटावर साठून राहतील.अघोरी व्यायाम नको, सर्जेरी ऑपेरेशनं नको, उपाशीपोटी राहणं नको. फक्त या सवयी तुम्हाला निरोगी उत्साही जीवनशैली प्रदान करतील.

1.  वजन  ( Weight ) : जेवताना भरपूर चावून खा – “चावून चावून खाणे’ ही उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त सवय आहे. भरभर खाल्याने पोट पूर्ण भरलेले असूनही आपण खातच राहतो. जे धोकादायक आहे. चावून चावून खाल्याने पचनक्षमता प्रचंड सुधारते. इमोशनल इटिंग पूर्ण बंद होते व आळस, सुस्ती यांचे प्रमाण कमी होते.

2.वजन  ( Weight ) :  लहान प्लेट :-
जेवताना लहान प्लेटचा वापर करा. स्वतःच्या हाताने वाढवून घ्यायची सवय करा.

3.वजन ( Weight ) :  उपाशीपोटी कार्डिओ –
जेव्हा आपण रात्रभर काही तास झोपलेलो असतो. सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि शरीरातल्या एक्‍सट्रा चरबी जाळण्यासाठी ही वेळ सर्वोत्तम आहे.अर्धा, पाऊण तास कुठल्याही कार्डिओ एक्‍सरसिस करा. कार्डिओ म्हणजे ह्रदयाला कार्यरत करणारा कोणताही व्यायाम. जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग, सूर्यनमस्कार, योगासने.

4.वजन  ( Weight ) :  जेवताना पाणी विषसमान –
आपण नेहमी ऐकतो जेवणाच्या आधी अर्धा तास आणि नंतर 45 मिनिटे पाणी पिऊ नये. पाणी पिल्याने पचनशक्तीला आवश्‍यक एंझंयम आपले काम नीट करू शकत नाहीत. परिणामी इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न नीट पचत नाही, ढेकर, गॅसेसचा त्रास होतो. दिवसातून 2 ते 3लिटर पाणी प्यायलाच हवे.

5.वजन ( Weight )  :  उपाशी राहू नका –
खूप वेळ उपाशी राहण्याने एकाक्षणी संयम संपतो आणि दुप्पट इमोशनल इटिंग चालू होते. सकाळी उठल्यावर भरपूर नाश्‍ता करावा. लंच आणि डिनर त्यापेक्षा कमी असावे.

डॉ आदिती पानसंबळ , आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedablack pepperblood healthblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarmarathimouthNews healthNews lifestylenicotineskintopnewsWATERफिटनेसवजन aarogya jagar
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar