Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

घरगुती स्वादिष्ट गाजर बर्फी बनवाची, तर रेसिपी नक्की फॉलो करा

by प्रभात वृत्तसेवा
December 21, 2020
in रेसिपी
A A
घरगुती स्वादिष्ट गाजर बर्फी बनवाची, तर रेसिपी नक्की फॉलो करा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – थंडीच्या दिवसात गाजर (carrot barfi) मुबलक प्रमाणात मिळतात. या दिवसात ते आरोग्यासाठीही चांगले असतात. या दिवसात मग विशेषत: गाजराचा (carrot barfi) हलवा केला जातो. याच धर्तीवर आपण गाजर बर्फी कशी बनवावी ते पाहुया.

साहित्य : गाजर (carrot barfi) – 500 ग्राम क्रीम दुध – 1 लिटर वेलची – 5 ते 6 तूप – 100 ग्राम साखर – 250 ग्राम किंवा आवश्‍यकतेनुसार काजू – 50 ग्राम

कृती : – सर्वप्रथम गाजर (carrot barfi) चांगले धूवून घेऊन त्याचा बारीक खीस करून घ्या. त्यानंतर वेलची बारीक करून त्याची पावडर करून घ्या आणि काजूचेही बारीक तुकडे करून घ्या. एका भांड्यात दुध गरम करायला ठेवा. दुध गरम झाले की त्यात गाजराचा(carrot barfi)  खीस टाका व दुध पूर्ण आटेपर्यंत ते शिजू द्या. मधून मधून त्या मिश्रणाला ढवळत राहा, जेणेकरून गाजर भांड्याच्या बुडाशी लागणार नाही.

गाजरा(carrot barfi)चे हे मिश्रण चांगले घट्ट झाले की त्यात वेलची पावडर, निम्मे काजूचे काप व तूप टाकून निरंतर ढवळत थोड्यावेळ शिजू द्या. आता त्यात साखर घाला व चांगले एकत्रित करा. साखरेचे पाणी पूर्ण आटेपर्यंत मिश्रणाला निरंतर ढवळत राहा.

दरम्यान एका डिशला थोडेसे तूप लाऊन गुळगुळीत करा. मिश्रण चांगले घट्ट झाले की ते या डिशमध्ये पसरवा व उरलेल्या काजूच्या तुकड्यांनी सजवा. त्यानंतर ते थोडेसे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. मिश्रण थंड झाले की चाकूच्या मदतीने त्याचे हव्या त्या आकाराचे काप करून वेगळे करा. तुमची गाजर बर्फी (carrot barfi) तयार आहे.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvasmitaayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in Indiacosmetic productsCOVID-19moisturizerobesityprimerose oilscrubskin carewinter season
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar