बदलत्या लाइफस्टाइल आहाराची समस्या ते शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे प्रत्येकाच्याच लाइफमध्ये एक अशी वेळ येते, जेव्हा ते शारीरिक संबंध ठेवत नाहीत. जीवनात ऊनसावली, सुखदु:ख, चढउतार यामुळेही लग्नानंतर जोडीदारासोबत अनेकजण लैंगिक जीवनात काहीच करत नाहीत. कारण काहीही असो पण शारीरिक संबंध न ठेवण्याच्या निर्णयामुळे शरीरात वेगवेगळे बदल होतात.
१) जोडीदारासोबत शारीरिक संबंध न ठेवल्याने झोपेचा संबंध शरीराच्या संप्रेरकसोबत आहे. म्हणजेच जर तुम्ही नियमित शारीरिक संबंध ठेवले तर शरीरातून रिलीज होणाऱ्या फील गुड हार्मोन्समुळे तुम्हाला चांगलं वाटतं. पण शारीरिक संबंध ठेवणं बंद केल्याने याचा झोपेवर परिणाम होतो.
२) जोडीदारासोबत शारीरिक संबंध न ठेवल्याने व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळा प्रभाव पडतो. म्हणजे अनेक दिवस किंवा महिने शारीरिक संबंध न ठेवल्याने असं होऊ शकतं की, तुमची कामेच्छा प्रमाणापेक्षा जास्त वाढेल किंवा फारच कमी होईल. हा बदल वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळा बघायला मिळतो. ( sexual health articles in marathi )
३) जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरातून फील गुड हार्मोन्स रिलीज होतात. याने तुम्हाला रिलॅक्स वाटतं. तसेच शारीरिक संबंधामुळे स्ट्रेसही दूर होतो.
४) जेव्हा आपण जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवतो त्यावेळी आपलं नातं घट्ट होते तसेच दोघांमध्ये एक चांगली जवळीकता तयार होते. मात्र जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवणं बंद करता तेव्हा भावनिक जवळीकता कमी होऊ लागते.
( sexual health articles in marathi )