Wednesday, August 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

शीघ्रपतन,चेहऱ्यावरील डाग,लघवीतील जळजळ आहे तर घ्या तरवाडाचा चहा

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2021
in आयुर्वेद
A A
शीघ्रपतन,चेहऱ्यावरील डाग,लघवीतील जळजळ आहे तर घ्या तरवाडाचा चहा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हे देशभर माळ जमिनीत होते. याच्या काटक्‍या नित्य जळणासाठी देशावर उपयोगात आणतात. ( tanner  cassia  )

शक्‍ती येण्यासाठी – याच्या सालीचे वस्त्रगाळ चूर्ण 1 ग्रॅम, तूपसाखरेतून घ्यावे, चांगली शक्‍ती येते.

ओकारीवर उपयुक्‍त – तरवडीच्या फुलांचा रस ओकारीवर देतात. त्यामुळे ओकारी थांबते.

डोळ्याच्या खुपऱ्याच्या आजारावर – तरवडाच्या बियांचा कधीही बऱ्या न होणाऱ्या खुपऱ्यांवर उपयोग होतो. डोळ्यांस लाली असून डोळ्यांची बुबुळे मोठी झाली असता, डोळ्यास अत्यंत खाज, त्यातून सारखे पाणी गळते अशा डोळ्यास तरवडाच्या बियांचे बारीक वस्त्रगाळ केलेले चूर्ण घातल्याने फार फायदा होतो. खुपऱ्या मोडतात. ( tanner  cassia  )

दात बळकट होण्यासाठी – तरवडाचे दातवण फार चांगले होते व ते दातवणासाठी फार उपयोगात आणतात. तरवडाची राख जाळून नित्य दातास चोळल्याने दात बळकट होतात व स्वच्छ राहतात.

पोट साफ न होणे,घसा बसणे,शीघ्रपतन,चेहऱ्यावरील डाग,लघवीतील जळजळ अशा एक ना अनेक आजार  मात करतो तरवाडाचा चहा. अशाप्रकारे तरवड ही अत्यंत औषधी वनस्पती आहे. ( tanner  cassia  )

Tags: aarogya jagar 2021aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedablack pepperblood healthblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tipsice benefits for skinindraja bhakareinvestigatedlife stylelife style aarogya jagarmarathiNews healthNews lifestyletopnewsWATERWeight lossआयुर्वेद
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar