Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

How To Handle Tantrums: मुलांचा राग आणि टॅन्ट्रम कसे शांत करायचे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

by
January 1, 2026
in लाईफस्टाईल
A A
How To Handle Tantrums: मुलांचा राग आणि टॅन्ट्रम कसे शांत करायचे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

How To Handle Tantrums: लहान मुले अनेकदा रागाच्या भरात टॅन्ट्रम्स दाखवतात. कधी मॉलमध्ये जमिनीवर आडवी पडतात, तर कधी लोकांसमोर मोठ्याने रडतात किंवा ओरडतात. अशा वेळी पालकांचीही चिडचिड होते. मात्र बालरोगतज्ज्ञांच्या यांच्या मते, मुलांचा राग योग्य पद्धतीने हाताळणं खूप महत्त्वाचं आहे.

डॉक्टर सांगतात की मुलं मुद्दाम टॅन्ट्रम्स करत नाहीत. बहुतेक वेळा मुलं झोपाळू असतात, चिडचिडलेली असतात, तणावात असतात किंवा भुकेली असतात, तेव्हा असा राग व्यक्त करतात. जर त्यांची गरज वेळेवर ओळखून पूर्ण केली, तर टॅन्ट्रम्स टाळता येऊ शकतात.

मुलांचा राग कसा नियंत्रित करावा? मुलं रागावली असताना त्यांना मारणं, ओरडणं किंवा शिक्षा करणं टाळावं. त्याऐवजी संयम ठेवून मुलाला समजून घ्यावं. त्या क्षणी लॉजिक समजावण्यापेक्षा आधी मुलाला शांत करणं जास्त गरजेचं असतं.

मुलाला प्रेमाने जवळ घ्या, मिठी मारा आणि त्याच्यावर माया करा. यामुळे मुलं लवकर शांत होतात. मुलाला आवडणारं गाणं लावणं किंवा त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवणंही उपयोगी ठरू शकतं. मुलगा किंवा मुलगी शांत झाल्यावर त्याचं कौतुक करा.

पालकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मुलं त्यांच्या भावना नीट व्यक्त करू शकत नाहीत. म्हणूनच ती रडून, ओरडून किंवा राग दाखवून आपलं म्हणणं सांगतात. हा कोणताही बहाणा नसून त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती असते.

थोडक्यात, संयम, प्रेम आणि समजूतदारपणा ठेवला तर मुलांचा राग आणि टॅन्ट्रम्स सहज हाताळता येऊ शकतात.

Join our WhatsApp Channel

The post How To Handle Tantrums: मुलांचा राग आणि टॅन्ट्रम कसे शांत करायचे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar