Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

20 मिनिटांचा व्यायाम कसा करावा? जाणून घ्या योग्य पद्धत

by प्रभात वृत्तसेवा
May 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नियम ः
20 मिनिटांचा व्यायाम अशांनीच करावा ज्यांना जिमला, ग्रुप ट्रेनिंगला जाण्यास अजिबात वेळ नाही. ( 20 minutes exercise )
20 मि. व्यायाम हा पूर्ण सहाही दिवस करावा.
20 मिनिटांमध्ये कमीत-कमी 360 कॅलरीज खर्च होतील याकडे लक्ष द्यावे.
व्यक्तीला पूर्ण शरीराचा व्यायामाने सुरुवात करावी.

वॉर्मअप व कुलडाऊन चुकवू नये. ( 20 minutes exercise )
जसे वय वाढते तसे घाम येण्याचे प्रमाण कमी होत जाते म्हणून वृद्ध लोकांना गरम लवकर होते.
जर तुम्ही एअर कंडिशन खोलीमध्ये व्यायाम करत असाल किंवा थंडीच्या दिवसात व्यायाम करत असाल तर तुम्हाला दोन्हींचा फायदा सारखेच मिळतील. तुम्हाला घाम येणार नाही. कारण थंड हवेत घामाचे बाष्पीभवन लवकर थंड होते व त्यामुळे तुम्ही जास्त काळ चांगल्या पद्धतीने व्यायाम करू शकता.

याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला घाम आला तरच चांगला व्यायाम झाला किंवा घाम आला तरच जास्त उष्मांक खर्च होऊन वजन लवकर कमी होईल असे नाही.
उन्हाळ्यात वजनात जास्त फरक दिसतो कारण त्यावेळेस घामावाटे पाण्याचेही प्रमाण कमी होते, पण शरीरातील पाणी कमी होणे योग्य नाही. उष्मांक हे तुम्ही काय इंटेंसिटीने व किती काळ व्यायाम करता यावर अवलंबून असते घामावर नाही.

असे जर खरे असते की जास्त घाम आला तर जास्त उष्मांक जळतात तर तुम्ही गरम खोलीत बसून घाम गाळू शकता पण त्याने वजन नक्कीच कमी होणार नाही.
व्यायामामुळे उष्णता निर्माण होते, त्यामुळे उष्मांक खर्च होतात आणि तुम्ही तेव्हाच वजन कमी करू शकता. त्यामुळे एअर कंडिशन रूममध्ये व्यायाम केला व घाम आला नाही तरी तुमचा चांगला व्यायाम होईल व त्याचे फायदेही मिळतील. ( 20 minutes exercise )

व्यायाम कसा करावा?
मान :
मान हळू-हळू वर खाली हलवावी, हनुवटी पूर्ण खाली व मागे न्यावी. – 10-12 मि., मान अर्धवर्तुळाकार मागे फिरवावी, मान
अर्ध वर्तुळाकार पुढे फिरवावी, (मान पूर्ण गोल फिरवू नये)
खांदा :
दोन्ही हातांची बोटे जुळवून नि खांद्यावर ठेवावी व कोपरे एकाला एक समोर जुळतील असे पुढून मागे गोलाकार फिरवावे तसेच मागून पुढे असा मोठ्ठा गोल करावा.
कंबर :
दोन्ही हात कंबरेवर ठेवून खंबर उजवीकडून डावीकडे फिरवावी तसेच डवीकडून उजवीकडे फिरवावी 10-12 मि.
पाय
दोन्ही पायांमध्ये खांद्याएवढे अंतर ठेवून उजवा हात व डावा पाय एका वेळेस वर उचलून एकमेकांना टेकवावी. 10-12. ( 20 minutes exercise )
श्‍वास :
गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध श्‍वास घ्यावा, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने श्‍वास सोडावा.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcoffeecorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagartopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar