सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) हा परिपूर्ण व्यायाम आहे. दैनंदिन जीवनातील हा एक अविभाज्य घटक असायला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य हे स्वास्थ्य असण्याच्या व्याख्येत येतेच. त्याचबरोबर आध्यात्मिक स्वास्थ्य हेदेखील 1984 मध्ये परिपूर्ण स्वास्थ्याच्या व्याख्येत समाविष्ट करण्यात आले. म्हणजेच व्यक्ती निरोगी आहे हे जाहीर करण्यासाठी तिची physical, mental, social & spiritual condition चांगली असणे गरजेचे असते. मंत्रासह सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) केल्याने तसेच अधूनमधून सामूहिक सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) केल्याने हे चारही प्रकारचे स्वास्थ्य लाभते.
सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) सूर्योदयाच्यावेळी, स्नान झाल्यानंतर करावेत. ते करण्यापूर्वी शरीराचा थोडा व्यायाम करावा. त्यामध्ये शाळेत शिकवलेले पीटीचे व्यायाम प्रकार, मान, हात, पाय गोल फिरवणे, ताणणे असे व्यायाम करता येतात.
सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करताना पोट रिकामे असणे गरजेचे आहे. त्यामुळेच ते सकाळी करावेत. काही लोकांना चहा घ्यायची खूप सवय असते. अशा लोकांनी अर्धा कप चहा किंवा कॉफी किंवा दूध घेऊन सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) केले तरी चालतात, पण पोट तुडुंब भरू नका.
सूर्योदयाच्यावेळी न जमल्यास दिवसाच्या कुठल्याही वेळी सूर्याच्या दिशेने तोंड करून म्हणजे संध्याकाळी करणार असाल तर पश्चिमेकडे तोंड करून सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करावेत.
सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करताना शक्यतो अनवाणी पायांनी करावेत. अंगात सैलसर वस्त्रे घालावीत. मोकळ्या हवेत, जमिनीवर (सतरंजी किंवा मॅट न वापरता) सूर्य नमस्कार करावते.
एका वेळी 13 सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करावेत. त्यासाठी साधारणतः 12 ते 15 मिनिटे लागतात. म्हणजे एक नमस्कार साधारणतः 45 सेंकद ते 1 मिनिट यावेत.
सूर्यनमस्कारा ( surya namaskar benefits in marathi ) मध्ये योगासनातील आठ स्थिती श्वसन प्रक्रियेबरोबर निगडित करून मन, शरीर व श्वसन यांची सांगड घातली जाते. याबरोबर मंत्रोच्चार केल्याने शरीरावर उत्तम परिणाम दिसतात. हे मंत्र, त्यांचे अर्थ आपण स्वतंत्रपणे पुढील भागात पाहणार आहोत.
सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करतानाच्या मंत्रांचे तीन घटक आहेत. 1) प्रणव म्हणजे ऊँकार. 2) बीज मंत्र म्हणजे हृां, ह्रींम्, ह्रूम्, ह्रैम्, ह्रौम्. यात ह चा उच्चार प्रथम येतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
3) सूर्यमंत्र : सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करताना डोळे उघडे ठेवावेत. साधारणपणे वयाच्या सहाव्या वर्षांपासून जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करायला हरकत नाही. दैनंदिन सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) केल्याने शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक क्षमता तर वाढतेच आणि यामुळे ताणतणाव पेलण्याची क्षमता निश्चितपणे वाढते.
विद्यार्थी असो की नोकरदार, कामगार असो की व्यावसायिक सर्व स्त्री- पुरुषांना सूर्यनमस्काराचा फायदा होतो. नियमितपणे सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) केल्यानंतर शरीरातील सात महत्त्वाच्या चक्रांपैकी विशिष्ट स्थितीमध्ये त्या स्थितीशी निगडित असलेल्या चक्रावरती ध्यान केंद्रित करणे फायद्याचे ठरते. शरीरात मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र असतात. त्यात पहिले व शेवटचे सोडले तर इतर चक्रांवर ध्यान केंद्रित करून सूर्यनमस्कार करायचे असतात.
सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) पहिल्यांदा शिकताना प्रशिक्षित शिक्षकाकडून शिकून घ्यावेत. त्यांच्या देखरेखीखाली करावेत. एकदा सूर्यनमस्कार करण्याचे तंत्र आत्मसात केले की मग वैयक्तिक प्रगतीही साधता येते.
सूर्यनमस्कार क ( surya namaskar benefits in marathi ) रताना स्पर्धात्मक दृष्टिकोन हा फक्त
स्वतःशीच असावा. सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करताना शेजारील व्यक्तीला किती छान जमते आणि आपल्याला का जमत नाही, असा विचार करू नये. आपल्या शरीराच्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन, विशिष्ट स्थिती साधावयाचा प्रयत्न केल्यास, शरीराला इजा होऊ शकते. यात प्रामुख्याने खांद्याला ताण येणे, पाठ-कंबरदुखी होऊ शकते.
स्वास्थ्य मिळवून, ते टिकविण्यासाठी सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) उपयोगी आहेतच. त्याचबरोबर काही आजारांची सुरुवात असेल तर त्यात उपायात्मक पण आहेत. ऋग्वेदात ऋचा कल्प म्हणून सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) चा उल्लेख येतो. त्यामध्ये दिनचर्येत अविभाज्य घटक म्हणून सूर्यनमस्काराचा उल्लेख आहे.
रामायणामध्येही त्याचा उल्लेख आहे. हनुमानदेखील सूर्योपासना करायचे याची नोंद आहे. रामदास स्वामी यांनी सूर्यनमस्कार मोठ्या प्रमाणात प्रचलित करण्यात आयुष्य वेचले. मुक्कामाच्या गावात ते रोज पहाटे, सगळ्या मुलांना गोळा करून, हनुमान उपासना व सूर्यनमस्कार शिकवायचे. समाजाचे शारीरिक व मानसिक बळ वाढावे, हाच त्यामागचा हेतू होता.
कमीत कमी, सूर्याची जितकी नावे आहेत तितके म्हणजे 12 सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) तरी घालावेत. सुरुवातीला जड जाईल. पण हळुहळु दम (स्टॅमिना) वाढत जातो आणि 13 नमस्कार सहज घातले जातात. काही जण 24 घालतात. एकदा डावा पाय आधी आणि एकदा उजवा पाय आधी अशा तर्हेने प्रत्येक नमस्काराचे दोन सेट करतात.
जीवनात कोणत्याही वयात सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करण्यास सुरुवात करू शकता. अमेरिकेत या विषयावरील माझी व्याख्यानमाला झाल्यावर तिथले एक 53 वर्षीय बालरोगतज्ज्ञ मला भेटले. व्याख्यानमालेला रोज येत असून आपण सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लवकरच 13 सूर्यनमस्कारचे आवर्तन पूर्ण करणार असल्याचे वचनही दिले.
आपण व्यायामाला नव्यानेच सुरुवात करणार असू तर 2-3 सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) करावेत. शरीराच्या क्षमतेनुसार त्यात वाढ करत न्यावी व किमान 13 सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) घालावेत.
ते मंत्रांसह व श्वसन प्रक्रियेची सांगड घालून होणे गरजेचे असते. हे सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) 36, 108 असे वाढवत नेता येतात.
मधुमेह, हृदयविकार, पाठदुखी, गुडघा दुखी यामध्ये सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) चा उपयोग होतो, पण या रुग्णांनी कुणाच्यातरी मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार ( surya namaskar benefits in marathi ) केला पाहिजे.