लहानपणापासून पालकांनी मुलांच्या दातांची काळजी घ्यावी. पालकांनी दिवसातून दोन वेळा ब्रश करावा. आईवडिलांनी ही सवय स्वतःला लावून घ्यावी व मुलांनाही लावावी. ( teeth care tips )
काही वेळा दुधाच्या दाताच्या बाजूने दुसरा दात येण्यास सुरुवात होते.
कारण दुधाचे दात वेळेवर न पडल्यास अथवा हिरडी जड असल्यामुळे कायमचा दात ठरावीक वयात वर येण्याचा प्रयत्न करतो. ( teeth care tips )
त्यामुळे आपण असे म्हणतो की दात ठरावीक वयात वर येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण असे म्हणतो की डबल दात आले. दुधाचे दात काढून टाकल्यास मग कायमचे दात तिथे सरकतात. ( teeth care tips )
लहान मुलांना दूध पिण्यासाठी प्रवृत्त करावे. दुधामध्ये कॅल्शियम असते. बाजरी, नाचणी, शेवगा, सीताफळ, रामफळ यात कॅल्शियम असते.