Saturday, November 8, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुळशी ( tulsi benefits ) चे किती प्रकार तुम्हाला माहिती आहेत? वाचा, महत्त्व व मान्यता  

by प्रभात वृत्तसेवा
April 22, 2021
in आयुर्वेद
A A
तुळशी ( tulsi benefits ) चे किती प्रकार तुम्हाला माहिती आहेत? वाचा, महत्त्व व मान्यता  
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

फार पूर्वीपासूनच तुळशी ( tulsi benefits ) ला रोगनिवारक औषध म्हणून मान्यता मिळालेली आहे. तिच्यातील आरोग्यदायी गुणांमुळेच तिला धार्मिक महत्वही प्राप्त झाले आहे. तुळशी ( tulsi benefits ) च्या काळी तुळस आणि पांढरी तुळस अशा दोन जाती आहेत. काळी तुळस बहुगुणी असते, म्हणूनच ती प्रत्येकाच्या घरात असावीच.

तुळशी  –  गुणधर्म
तुळस हृदयास हितकारक, चक्षुष्य आणि कृमींचा नाश करणारी आहे. तुळशी ( tulsi benefits ) तून निर्माण होणारा वायू अशुद्‌ध हवेचा नाश करतो. तुळस तीव्र, उष्ण, तिखट, सुगंधी, लघु, दीपक तसेच रुक्ष आहे. ती वायु, कफ, खोकला, सूज, कृमी, उलटी, त्वचारोग तसेच मूत्रविकारात गुणकारी आहे.

तुळशी  – औषधी उपयोग
रोज तुळशी ( tulsi benefits ) ची 15-20 पाने वाटून दोन ते तीन चमचे रस प्राशन करावा. रोज अनशापोटी तुळशी ( tulsi benefits ) चा दोन तीन चमचे रस सेवन केल्याने शरीर शक्‍तिशाली बनते व कांती नितळ होते. तसेच स्मरणशक्‍तीतही वाढ होते. तुळशीची पाने, आले आणि गवती चहा उकळून तयार केलेला काढा अत्यंत स्वादिष्ट तसेच गुणकारी असतो. मलेरियाच्या तापावर तुळशीचा रस परिणामकारक असतो. या रसामुळे सर्दी व डोकेदुखी कमी होते. हा रस मूत्रपिंडास कार्यक्षम बनवतो व रक्‍तातील कॉलेस्टरोलचे प्रमाण कमी करतो.

रातांधळेपणा असेल तर तुळशीं ( tulsi benefits ) चा रस दिवसातून दोन वेळा दोन दोन थेंब डोळ्यात घालावा. अंगावर पित्त उठले असता त्यावर तुळसरस चोळावा. कानदुखी असेल तर तुळस ( tulsi benefits ) रस कानात घालावा. तुळशीच्या रससेवनाने भूक चांगली लागते. आम्ल, मुरडा, कोलायटीस यांसारख्या पचनसंस्थेच्या विकारांमध्ये हा रस औषधी आहे.

तुळशी  ( tulsi benefits ) चा एक चमचा रस आणि आल्याच्या एक चमचा रस मधाबरोबर घेतल्यास ताप, खोकला, आणि दमा कमी होण्यास मदत होते.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2019aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarblood pressurecholesterolfitnesshealthhelth tipslife styleMAHARASHTRAskintopnewstulsi benefitsआरोग्य जागरआहारतुळशी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar