Sunday, January 25, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Hot Air Balloon Ride । होय, तुम्ही.. भारतात हॉट एअर बलून राईडवर जाऊ शकता; ‘ही’ आहेत देशातील सर्वोत्तम ठिकाणे….

by
February 29, 2024
in लाईफस्टाईल
A A
Hot Air Balloon Ride । होय, तुम्ही.. भारतात हॉट एअर बलून राईडवर जाऊ शकता; ‘ही’ आहेत देशातील सर्वोत्तम ठिकाणे….
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Hot Air Balloon Ride । लोकांना प्रवास करणे आणि काही हटके, आव्हानात्मक गोष्टींचा आंदण घेणे फार आवडते. ‘हॉट एअर बलून राईड’ हा देखील या उपक्रमांपैकी एक आहे. तुम्हालाही हॉट एअर बलून राईडचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही भारतात अनेक ठिकाणी याचा आनंद घेऊ शकता.

या हॉट एअर बलून राइडचा तुम्ही कुठे आनंद लुटू शकता ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणे करून तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत याचा मनमुराद आंदण घेऊ शकता. । Hot Air Balloon Ride 

भारतातील ‘या’ ठिकाणी हॉट एअर बलून राईड करा :- Hot Air Balloon Ride

हिमाचल प्रदेश –
हॉट एअर बलून राईडचा आनंद घेण्यासाठी हिमाचल हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मनाली, हिमाचल प्रदेश येथे तुम्ही हॉट एअर बलून राइडचा आनंद घेऊ शकता. येथे राइड सुमारे 1 तास लागतो.

महाराष्ट्र –
महाराष्ट्र हे पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील लोणावळा येथे तुम्ही हॉट एअर बलून चालवू शकता. लोणावळा हे हॉट एअर बलून राईडसाठी खूप चांगले ठिकाण आहे. येथे तुम्ही 4-5 हजार रुपयांमध्ये एका तासासाठी हॉट एअर बलून चालवू शकता.

गोवा –
हॉट एअर बलून राइडसाठी गोवा हे सर्वोत्तम ठिकाण आहे. गोव्यात हॉट एअर बलूनमध्ये स्वार होऊन तुम्ही वरून समुद्राचे सुंदर दृश्य पाहू शकता. येथे तुम्ही ऑक्टोबर ते मार्च दरम्यान या राइडचा आनंद घेऊ शकता.

राजस्थान –
जयपूर, राजस्थानमध्ये तुम्ही हॉट एअर बलून राइडचा आनंद घेऊ शकता. येथे दूरदूरवरून लोक फिरण्यासाठी येतात. जयपूरमध्ये परदेशी पर्यटकांचीही गर्दी खूप असते. हॉट एअर बलूनद्वारे तुम्ही जयपूरमधील सुंदर दृश्ये पाहू शकता.

आग्रा –
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ताजमहोत्सवादरम्यान हॉट एअर बलून सुरू करण्यात आला आहे. हॉय एअर बलून राईड आग्राच्या कुबेरपूर भागातून सुरू होईल. आता पर्यटकांना वरून ताजमहाल पाहता येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. । Hot Air Balloon Ride 

The post Hot Air Balloon Ride । होय, तुम्ही.. भारतात हॉट एअर बलून राईडवर जाऊ शकता; ‘ही’ आहेत देशातील सर्वोत्तम ठिकाणे…. appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar