संसर्गजन्य आजार! जगाचा एकंदरीत इतिहास बघितला तर आपल्याला असे लक्षात येते की, माणसाच्या मृत्यूची काही ठराविक करणे होती जसे की, आकस्मिक मृत्यू, गरोदरपणातील आजारांमुळे झालेला मृत्यू, वृद्धापकाळाने झालेला मृत्यू आणि सर्वात जास्त म्हणजे संसर्गजन्य आजारांमुळे झालेला मृत्यू. संसर्गजन्य आजार मानवजातीच्या जन्मापासूनच माणसाच्या जीवनावर महत्त्वाचा प्रभाव दाखवत आहेत.
आजकालच्या काळात जेव्हां अँटिबायोटिक्स व औषधोपचारांची मुबलकता आहे तेव्हा एखाद्या बाळाला जुलाब किंवा झपर्शीोपळर सारखा आजार झाला असेल तर आपल्याला फारशी काळजी वाटत नाही परंतु जेव्हा वैद्यकीयशास्त्र आजच्या एवढे विकसित झाले नव्हते, अँटिबायोटिक्सचा शोध लागला नव्हता तेव्हा हेच आज साधे वाटणारे जुलाब झपर्शीोपळर सारखे आजार जीवघेणे ठरत होते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचे मानवजातीच्या इतिहासामधे अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे.
हे संसर्गजन्य आजार आजच्या विकसित काळातही खूप मोठी हानी पोहोचवत आहेत. अलीकडच्या काळामधे डअठड, डुळपश ऋर्श्री आणि आता उीेपर तर्ळीीी यांनी मोठी जीवित आणि आर्थिक हानी केलेली आहे. जगातील सर्वोच्य आरोग्य संस्था (थकज) व इतर आरोग्य संस्था सध्याच्या उीेपर तर्ळीीी संसर्गाविरुद्ध लढण्याचे प्रयत्न करत आहेत.
हा आजार नाका तोंडाद्वारे पसरणारा असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड असते तसेच बाधित रोग्यामुळे इतरांना त्याचा संसर्ग होणे सहज शक्य असते. त्यामुळे ह्या आजारावर उपयुक्त औषधांचा व प्रतिबंधात्मक (लस/तरललळपश) औषधांचा शोध लावण्याचे काम प्राधान्याने चालू असते.
वैद्यकीय शास्त्रामधे झीर्शींशपींळेप खी इशीींशी ढहरप र्उीीश म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला ह्या विचारला फार मोठे महत्त्व दिलेले आहे आणि ह्याच विचारांना सहमत होमिओपॅथी चिकित्सापद्धती काम करते.
होमिओपॅथी ही एक निसर्गाच्या तत्त्वांवर आधारित एक स्वतंत्र अशी चिकित्सा पद्धती आहे जी काही मूलभूत सिद्धांतावर आधारित आहे जसे लक्षण साम्यतेचा सिद्धांत, औषधाच्या प्रभाविकारणाचा व सिद्धीकरणाचा सिद्धांत, अल्पतम् मात्रा, व्यक्तिसापेक्षतेचा सिद्धांत अश्या महत्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे.
विविध प्रमाणात सर्व आजारांमधे, सर्व वयोगटातील रुग्णांबरोबरच तीव्र (अर्लीींश) आणि जुनाट (उहीेपळल) प्रकारच्या आजारांमधे आपली उपयुक्तता सिद्ध करणाऱ्या होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीचा तीव्रतेने पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आटोक्यात आणण्यामधेही मोठा वाटा आहे. होमिओपॅथीमध्ये अश्या सिद्धांताला शर्पीी एळिवशाळर्लीी असे म्हणतात.
शर्पीी एळिवशाळर्लीी हा सिद्धांत होमिओपॅथीच्या ङळज्ञश र्उीीशी ङळज्ञश म्हणजे सम: समं शमयति या मूलभूत तत्त्वावर आधारित आहे, सर्वसामान्य भाषेमधे सांगायचे झाले तर ज्या पदार्थामुळे जी लक्षणे निर्माण होतात त्याच पदार्थाचा औषध म्हणून उपयोग करता येतो उदा: विषाने विषाला मारणे.
शर्पीी एळिवशाळर्लीी मधे विशिष्ट संसर्गजन्य आजाराने बाधित असलेल्या विविध रुग्णांमधील सामान्य लक्षणांची माहिती संकलित करून त्याचा अभ्यास करून होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीने जे औषध औषध निवडले जाते अशा उपचार पद्धतीला शर्पीी एळिवशाळर्लीी असे म्हणतात. याद्वारे संसर्गजन्य आजारावरच्या साथीमध्ये निवडलेल्या औषधाचा प्रतिबंधात्मक उपयोग करता येतो.
आपण उीेपर तर्ळीीी च्या साथीमध्ये सुद्धा होमिओपॅथिक शर्पीी एळिवशाळर्लीी औषधाचा लाभ घेऊ शकता. यासाठी आपण अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टरांना भेटून आपली सखोल माहिती देऊन हे औषध प्राप्त करू शकता.
कोणतेही प्रतिबंधात्मक औषध घेतले म्हणजे इतर प्रतिबंधात्मक काळजी घ्यायची नाही असे होत नाही. सर्व प्रकारची काळजी, प्रतिबंधात्मक औषधी, शासनाने जारी केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून आपण व आपले कुटुंब संसर्गजन्य आजारापासून आपला बचाव करू शकता.
संसर्गजन्य आजाराच्या आपदेमध्ये प्रतिबंधात्मक म्हणून वापरले जाणारे शर्पीी एळिवशाळर्लीी किंवा इतर कोणत्याही प्रभावी मार्गाचा अवलंब केल्यामुळे देशाची जीवित व आर्थिक हानी कमी होण्यास मदत होते, म्हणून अश्या प्रतिबंधक उपायांना महत्व देणे गरजेचे आहे.
मागील काही दशकांमध्ये वेगवेगळ्या सरकारी पातळीवर भारतामधे व इतर देशामध्ये शर्पीी एळिवशाळर्लीी द्वारे निवडल्या गेलेल्या होमिओपॅथिक औषधाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी उपयोग करण्यात आलेला आहे.
उदा: गररिपशीश एपलशहिरश्रळींळी, उहेश्रशीर, डरिपळीह षर्श्री, चशपळपसळींळी या आजारांमधे होमिओपॅथीचे शर्पीी एळिवशाळर्लीी औषधे उपयुक्त ठरल्याचे दिसते, त्यामुळे शर्पीी एळिवशाळर्लीी हे मानव जातीसाठी वरदान आहे असे म्हणता येईल.
– डॉ. अमित भस्मे (संपर्क 8600961111)