Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुम्हाला तुमचे झोपेचे गणित सोडवायचे तर ही बातमी नक्की वाचा !

by प्रभात वृत्तसेवा
December 16, 2020
in लाईफस्टाईल
A A
तुम्हाला तुमचे झोपेचे गणित सोडवायचे तर ही बातमी नक्की वाचा !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

माझी भाची अजिताच बाळ झोप ( lifestyle tips sleep management ) लं होत म्हणून आम्ही हळू आवाजात बोलत होतो. 6-7 महिन्याचा तो चिमुकला जीव चांगली मॉलीश केलेली आंघोळ आणि दूध पिऊन शांत झोप ( lifestyle tips sleep management ) ला होता. त्या बाळाकडे पाहताना मला खरच अस वाटलं की, किती सुखी आहे हा जीव! त्याच्या भुकेची, झोप ( lifestyle tips sleep management )  ची चिंता करायला अनेक माणसे आहेत. इथे सर्वजण मनापासून आणि आनंदाने ते करत आहेत आणि म्हणूनच तो जीव निश्‍चिंत आहे आणि शांतपणे झोप ( lifestyle tips sleep management ) ला आहे. बालपणीचा काळ सुखाचा खाणे-पिणे आणि नुसता झोपण्याचा असं वाटून गेलं मला. खरंच वय वाढलं की, माणसाची झोप कमी होते का? किंवा शांत झोप मिळत नाही का? तर खरंच आहे.

विद्यार्थी दशेत अभ्यासासाठी जागरणे करावी लागतात. झोपे ( lifestyle tips sleep management ) तसुद्धा पेपर अवघड आहे आहे अशी स्वप्नं पडतात. नेमका ऑप्शनला टाकलेल्या विषयावर मोठे प्रश्‍न येतात. परीक्षेच्या, अभ्यासाच्या काळात खरंतर इतकी झोप ( lifestyle tips sleep management ) येत असते पण डोळे चोळत चोळत अभ्यास पूर्ण करावा लागतो.

त्यानंतरच्या काळात नोकरीतील जबाबदाऱ्या, घरातील अडचणी, अपुरा वेळ, कधी जागेची अडचण, कधी काही या कारणाने नीट झोप  ( lifestyle tips sleep management ) होत नाही आणि जसं वय वाढत तसं वेळ असतो झोप ( lifestyle tips sleep management ) यला पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. सहा तासांची सलग आणि शांत झोप लागेल तो दिवस भाग्याचा म्हणावा लागतो. खरं तर “झोप ( lifestyle tips sleep management ) णे’ हा रोजचाच एक कार्यक्रम. पण प्रत्येक व्यक्‍तीची झोपण्याची पद्धत वेगळी, वेगवेगळी आणि जागाही ठराविक, पण काहींना कुठेही, कशीही झोप येते त्यांची वेळ झाली की, जिथे मिळेल तिथे झोपून जातात तर काही अद्ययावत खोलीत, सुंदर बिछान्यावरही तळमळत असतात.

बरेच जण झोपे ( lifestyle tips sleep management ) त घोरतात काही बोलतात तर काही रडतातही. एकच क्रिया प्रत्येक जण किती वेगवेगळी करतो ना काहींना झोप  ( lifestyle tips sleep management ) घेण्यासाठी औषधे घ्यावी लागतात किंवा गोळी घ्यावी लागते. परंतु एखादे दिवस जरी झोप ( lifestyle tips sleep management )  नीट झाली नाही तर दुसऱ्या दिवशी उठताना आळस येतो. उत्साह वाटत नाही. डॉक्‍टरदेखील बरे होण्याची लक्षणे म्हणजे चांगली भूक आणि चांगली झोप ( lifestyle tips sleep management )  लागते का? असे विचारतात. ते जर असेल तर तुमची तब्येत चांगली आहे.

मानवी जीवनाचे, त्याच्या शरीराचे हे चक्र व्यवस्थित चालण्यासाठी “झोप’  ( lifestyle tips sleep management ) ही अत्यंत गरजेची आणि आवश्‍यक अशी गोष्ट आहे. ती रोज नीट व्हायलाच हवी. माणसाच्या रोजच्या जीवनक्रमात “झोपेला’ खूप महत्त्व आहे आणि ती जर नीट झाली नसेल तर माणूस चिडचिडा होतो.

सगळ्यांवर “निद्रादेवी’ प्रसन्न असतेच असे नाही किंवा कधी काही अप्रिय घटनांनी, विचारांनी, दु:खाने मन व्यग्र असेल तर झोप ( lifestyle tips sleep management ) येणार कशी? पर यावर एकच उपाय म्हणजे परमेश्‍वराला हात जोडून विनंती करायची आणि त्याचे नामस्मरण करतच झोपी( lifestyle tips sleep management )  जायचे…
– आरती मोने

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthhelth tipslifestyle tipssleep managementरिलेशनशीपलाईफस्टाईल
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar