Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रवा खाण्याचे हे आहेत ९ फायदे, शेवटचा फायदा नक्की वाचा…

by प्रभात वृत्तसेवा
April 1, 2021
in आहार
A A
रवा खाण्याचे हे आहेत ९ फायदे, शेवटचा फायदा नक्की वाचा…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

गोड गोड शिरा रव्याचे लाडू, उपमा आपण आनंदाने खातो. तसंच रवा इडली, आप्पे या सारखे पदार्थही आपल्या नाश्‍त्यामध्ये खाण्यात येतात. रव्यामध्ये प्रोटीन, कर्बोहायड्रेट, फायबर असे पौषक तत्व आहेत. तसेच कॅल्शियम, लोह, मॅगेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि झिंक असते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन ए आणि डी देखील आढळते.

1.फायबर हे वजन कमी करण्यास मदत करते. रव्याचे पदार्थ खाल्ल्‌याने पटकन भूक लागत नाही. नाश्‍त्यामध्ये आपण शिरा, डोसा, इडली करतो. रव्यामध्ये फायबर भरपूर असतात.
2.फायबर जास्त असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यास मदत होते.
3.रव्याचे सेवन केल्याने अनिमियासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत करते.

4.रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास रवा उपयोगी आहे. सध्या आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे अत्यंत गरजेचे आहे.
5.रव्याचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.
6.रव्यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असतात. त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.
7.रव्याचा उपयोग टीऑक्‍सिडंट म्हणूनही केले जाते. त्यात सेलेनियम नावाचे पोषक तत्व आढळते.
8.रव्याचे विविध प्रकार बनतात शिरा, आप्पे, रव्याची बर्फी, रव्याचा उपमा, रव्याचा लाडू, डोसा, इडली इत्यादी.
9.रवा प्रमाणात खावा, अधिक खाल्यास फायबरमुळे पोट फुगण्याची शक्‍यता असते.

डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietfitnesshealthhelth tipsjaswantlife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraravasemolinaskinsuji benefitstopnewsआयुर्वेदआरोग्य वार्तापाठदुखी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar