Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

heart attack information in marathi

by प्रभात वृत्तसेवा
August 25, 2021
in आरोग्य वार्ता
A A
heart attack information in marathi
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

heart attack information in marathi |  पोटॅशियम एक खनिज आहे, जे शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक आहे. हे मज्जातंतू आणि स्नायूंच्या कामात मदत करते, म्हणजेच त्याचे मुख्य काम पेशींना पोषक घटक पोहचवणे आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान 100 मिग्रॅ पोटॅशियम घेणे आवश्यक आहे, परंतु बहुतेक लोकांना आहाराद्वारे पुरेसे पोटॅशियम मिळत नाही. ( remedies for high BP )

वास्तविक, याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना पोटॅशियमच्या पुरेशा प्रमाणात कोणते पदार्थ वापरले जाऊ शकतात हे माहित नाही. बहुतेक लोकांना असे वाटते की पोटॅशियम फक्त केळ्यांमध्येच मुबलक प्रमाणात आढळते, तर असे अजिबात नाही. 

याशिवाय, अशी अनेक फळे आहेत ज्यात पोटॅशियमची चांगली मात्रा आढळते. पोटॅशियमचे स्त्रोत आणि ते खाण्याचे फायदे याबद्दल जाणून घेऊया. ( remedies for high BP )

या फळांमध्ये पोटॅशियम आढळते | rich potassium fruits 

केळी
एवोकॅडो
संत्रा
द्राक्ष
डाळिंब
खजूर

पोटॅशियमचे इतर स्त्रोत | sources of potassium 

बदाम
शेंगदाणा
हिरव्या पालेभाज्या
कंदमुळे, भाज्या
गाजर
बटाटा
रताळे
टोमॅटो
दूध, दही

पोटॅशियमचे फायदे । Potassium health benefits 

पोटॅशियम स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करते.
हाडांमध्ये खनिज घनता राखते.
किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी करते.
स्नायू विकार कमी करते.
स्मृती साठवण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती मजबूत करते.
ताण आणि चिंता कमी करण्यास मदत करते.
हृदय निरोगी ठेवते.

जास्त प्रमाणात पोटॅशियम वापरण्याचे तोटे

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. पोटॅशियम जेवढे शरीरासाठी फायदेशीर आहे, तेवढेच त्याचे अतिरिक्त प्रमाण शरीरासाठी हानिकारक आहे. जास्त प्रमाणात पोटॅशियम घेतल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्याचा अतिरेक मूत्रपिंड खराब करू शकतो. म्हणून, कोणत्याही गोष्टीचे योग्य प्रमाणात सेवन करा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar