Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अशा लावा मुलांना हेल्दी सवयी ?

by प्रभात वृत्तसेवा
December 12, 2020
in लाईफस्टाईल
A A
अशा लावा मुलांना हेल्दी सवयी ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

टीव्ही पाहात जेवू नये,  ( Healthy habits for children )असे अनेकदा ऐकले असेल. पण, अनेक घरात मोठी माणसेच टीव्ही पाहात जेवतात तिथे मुलांना कोण सांगणार?

पण, टीव्हीवर ( Healthy habits for children )  दाखवलेल्या विविध पदार्थांचा, टीव्ही ( Healthy habits for children ) पाहत जेवण्याचा आणि जास्त वेळ टीव्ही ( Healthy habits for children ) पाहण्याचा मुलांवर काय परिणाम होतो, याविषयी इंग्लंड, आयर्लंड येथे नुकतेच संशोधन झाले. त्या संशोधनाचा मुख्य निष्कर्ष हाच आहे की, टीव्ही ( Healthy habits for children ) पाहात जेवू नये. तसेच टीव्ही ( Healthy habits for children ) वर दाखवलेले पदार्थ पाहतानाही काय काळजी घ्यावी.

टीव्ही ( Healthy habits for children ) वरील कार्यक्रम, जाहिरातीमध्ये दाखवले जाणारे अन्नपदार्थ व लहान मुले यांना केंद्र मानून हा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये टीव्ही  ( Healthy habits for children ) चॅनेलवर किती तासात किती पदार्थ दाखवले जातात हेही अभ्यासण्यात आले. मोठ्या माणसांच्या कार्यक्रमाबरोबरच विविध जाहिरातीतून दाखविण्यात येणारे अन्नपदार्थ हे लहान मुलांच्या आरोग्यास योग्य असे नसतात, असा निष्कर्ष यातून काढण्यात आला. कारण, त्यातील बहुतांश पदार्थ हे अति साखर, फॅटयुक्त असतात. त्यामुळे मुलांमध्ये जाडी वाढत जाते.

टीव्ही ( Healthy habits for children ) वर पाहिल्यामुळे मुलांमध्ये हे पदार्थ खाण्याची आवड वाढत जाते. त्यांच्यावर या पदार्थांचा प्रभाव पडतो. त्यामुळे मुले त्यांच्यासाठी योग्य नसलेले पदार्थ जास्त खातात.
टीव्ही  ( Healthy habits for children ) चा मुलांच्या जीवनावर परिणाम होतो, हे लक्षात घेऊन, टीव्हीचा सकारात्मक वापर करता येईल, असेही या अभ्यासात सुचविण्यात आले आहे. म्हणजे मुलांनी काय खावे, त्यांच्या आरोग्याला काय चांगले आहे हे जाहिराती व कार्यक्रमातून दाखविण्यात यावे, असे मत मांडले आहे.
टीव्ही ( Healthy habits for children ) चा आणखी परिणाम म्हणजे मुले जाड होत आहेत, असेही अभ्यासात दिसून आले. मुले अनेक तास टीव्ही ( Healthy habits for children ) पुढे बसत असल्याने मैदानी खेळणे कमी होते. शारीरिक हालचाली कमी होतात. त्यामुळे मुलांची जाडी वाढत चालली आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.  हा अभ्यास तिकडचा असला तरी यातून आपल्यालाही खूप काही बोध घेता येऊ शकतो.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedablack pepperblood healthblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagarmarathimouthNews healthNews lifestylenicotineskintopnewsWATERआयुर्वेदलाईफस्टाईलहेल्दी सवयी
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar