सध्या स्वयंपाकासाठीचे तेल ( Cooking oil ) हा घराघरात चर्चेचा विषय झाला आहे. टीव्हीवर दाखवली जाणारी व आकर्षक नावे देऊन जाहिरात केली जाणी अनेक प्रकारची तेले महागह्या व चढ्या दरांनी खरेदी केली जातात व आरोग्यासाठी उत्तम समजली जातात. पण यामागचे तथ्य समजावून घेणे आज अतिशय महत्वाचे झाले आहे. कारण तेलाच्या प्रकारालाफ महत्व देताना त्यांच्या प्रमाणाकडेफ मात्र डोळेझाक केली जात आहे.
सर्वप्रथम आपण पाहूयात की, कोणत्या प्रकारचे तेल ( Cooking oil ) आरोग्यासाठी हितकारक आहे.
आपल्याला तेलामधून ( Cooking oil ) अनेक प्रकारची फॅटी ऍसिड्स (मेदाम्ले) मिळत असतात. पण यांचे प्रत्येक तेलातील प्रमाण वेगवेगळे असते. कोणतेही एक तेल ( Cooking oil ) वापरून सर्व प्रकारची फॅटी ऍसिड्स पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत.
यासाठी स्वयंपाकात ( cooking )कोणतेही एक तेल ( Cooking oil ) फार काळ वापरू नये.
स्वयंपाकासाठी वेगवेगळी तेल ( Cooking oil ) आलटून पालटून वापरणे चांगले.
भारतात अनेक प्रकारची तेले उपलब्ध आहेत. करडई तेल, ( Cooking oil ) सूर्यफूल तेल, ( Cooking oil ) सोयाबिन तेल, ( Cooking oil ) शेंगदाणा तेल, ( Cooking oil ) मोहरीचे तेल, ( Cooking oil ) तीळाचे तेल, ( Cooking oil ) खोबरेल तेल, ( Cooking oil ) पाम तेल ( Cooking oil ) अशी पारंपारिक तेल ( Cooking oil ) तर आहेतच. शिवाय नवीन प्रकारची काही तेले- राईस ब्रान तेल, ऑलिव्ह ऑईल, कॅनोला आईल, जवसाचे तेल इ. सुद्धा उपलब्ध आहेत. याशिवाय हल्ली बाजारात अनेक तेलांचे मिश्रणही मिळते.
वरील तेलांपैकी खोबरेल ते व पामतेल वगळता इतर सर्व तेले आलटून पालटून वापरण्यास हरकत नाही.
त्यातल्या त्यात सोयाबिन, सूर्यफूल, शेंगदाणा, राईस ब्रान ही तेल ( Cooking oil ) वापरणे चांगले. दोन प्रकारची तेले ( Cooking oil ) एकत्र (ाळु) करू नयेत. ती वेगवेगळी वापरावीत.
कणिक मळण्यासाठी, सॅलड / सूपमध्ये घालण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा जवसाचे तेलाचा वापर करावा.
सकाळ – संध्याकाळच्या स्वयंपाकात ( cooking ) किंवा दोन वेगवेगळ्या पदार्थासाठी वेगवेगळे तेल ( Cooking oil ) वापरणे हा चांगला पर्याय आहे.
तूप, लोणी इ.चा आहारात समावेश करणे चांगले. पण ठराविक प्रमाणातच! श्नयतो घरी बनवलेले लोणी / तूप चांगले.
डालडा वापरणे पूर्णपणे टाळावे.
तळलेले पदार्थ श्नयतो टाळावेत. पण अगदीच काही तळायची गरज पडल्यास शेंगदाणा किंवा राईसब्रान तेल ( Cooking oil ) वापरावे. (सोयाबिन व सूर्यफूल तेल ( Cooking oil ) टाळावे.)
2)आता हे पाहू यात की तेल चा ( Cooking oil ) वापर काही प्रमाणातफ करावा.
स्वयंपाकासाठी जितके कमीत कमी तेल ( Cooking oil ) वापरता येईल तितके चांगले. तेलाचा अतिरिक्त वापरामुळे स्थूलता, हृदय विकारासारखे त्रास उद्भवू शकतात.
सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीमागे 500-700 मिली तेल ( Cooking oil ) महिन्याभरासाठी पुरले पाहिजे.
स्थूलता, मधुमेह, हृदयविकार, उच्चरक्तदाब, रक्तातील कोलेस्टेटॉल जास्त असणे, अशा अजारांमध्ये तेलाचे ( Cooking oil ) प्रमाण मर्यादितच असावे.
दररोज 1 चमचा साजूक तूप किंवा लोणी घेण्यास हरकत नाही. त्यापेक्षा जास्त प्रमाणेत यांचा आहारात वापर केल्यास त्या प्रमाणात तेल चा ( Cooking oil ) वापर कमी करावा.
श्नयतो स्वयंपाकासाठी नॉनस्टिकची भांडी वापरावीत. तळण्याऐवजी भाजणे, उकडणे, वाफवणे, परतणे यासारख्या पद्धतींचा वापर करावा. जेणेकरून तेल ( Cooking oil ) चा वापर कमी केला जाईल.