Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Health Tips : आरोग्यदायी तोंडल्याचे शरीराला अनेक फायदे

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2021
in आहार
A A
Health Tips : आरोग्यदायी तोंडल्याचे शरीराला अनेक फायदे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तोंडली बारा महिने मिळतात. ह्याची भाजी फार स्वादिष्ट होते. फार खाल्ली असता जीभ जड होते अन्‌ राब बसतो. 

मधुमेहावर –
तोंडल्याच्या मुळाचा रस चमचाभर दिवसातून 4 वेळा घेणे. साखर कमी होते. शर्करा नियंत्रित होते.

बगलेत गाठ झाल्यास – ( tendli ivy gourd tendli ivy gourd benefits )
गाठीवर गळ्यातील, काखेतील, बगलेतील गाठी मोठ्या झाल्यास तोंडल्याच्या मुळांचा रस किंवा पानांचा रस द्यावा. तसेच 25 ग्रॅम पाने घेऊन अर्धा लिटर पाण्यात 1/8 इतका काढा उरवावा. हा काढा मधाबरोबर पोटात घेतला असता गाठीवर गुण येतो.

उंदीर चावल्यावर –
उंदीर चावल्यास गाठ येऊन ताप येतो. तोंडल्याच्या पानांच्या काढ्याने उतार पडतो. पानांचा रस गाठीवर चोळावा. घाम येऊन ताप उतरतो.

साथीच्या तापावर – ( tendli ivy gourd tendli ivy gourd benefits )
साथीच्या तापात तोंडल्याच्या पानांचा काढा व रसाने घाम येऊन ताप उतरतो.

लघवीच्या जागी आगआग झाल्यावर –
लघवीचे जागी आग होऊन तिडीक मारते. ह्यावर तोंडल्याच्या पानांच्या काढ्याने बरे वाटते.

गरोदर स्त्रीच्या आरोग्यासाठी –
गरोदर स्त्रीच्या विटाळावर तोंडल्याचा वेल संपूर्ण पंचांगाने पान, फूल, खोड, मूळ, कुटून रस काढावा. त्यात जिरेपूड व खडीसाखर घालून दोनदा द्यावा. ( tendli ivy gourd tendli ivy gourd benefits )

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarblood pressurefitnesshealthivy gourdskintendliआहार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar