Saturday, July 18, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Guava benefits: पेरू काही साधं फळ नाही, तर आहे अनेक आजारांचा शत्रू! जाणून घ्या त्याचे अनमोल फायदे

by
November 13, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Guava benefits: पेरू हे असे फळ आहे ज्यामध्ये संत्र्यांपेक्षा तब्बल चारपट जास्त व्हिटॅमिन C असते. हे फळ चविष्ट तर आहेच, पण त्यासोबत शरीरासाठी अत्यंत फायदेशीरही आहे. डॉक्टरांच्या मते, दररोज एक पेरू खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी बदल दिसू शकतात.

पाहू या, दररोज पेरू खाल्ल्याने शरीरावर काय चांगले परिणाम होतात.

१. संत्र्यांपेक्षा चारपट अधिक व्हिटॅमिन-C

पेरूमध्ये संत्र्यांच्या तुलनेत चारपट अधिक व्हिटॅमिन C असते. हे व्हिटॅमिन रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवते आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. म्हणजेच, एक पेरू खाल्ल्याने तुम्हाला संत्र्यांपेक्षा जास्त पोषण मिळते.

२. रक्तदाब नियंत्रित ठेवतो

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. हे घटक रक्तदाब (ब्लड प्रेशर) संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाची (बीपी) समस्या आहे, त्यांनी दररोज पेरूचे सेवन केल्यास फायदा होतो.

३. हृदयासाठी वरदान

पेरू हृदयासाठी अतिशय उपयोगी आहे. त्यात सोल्यूबल फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाच्या पेशींना नुकसानापासून वाचवतात.

४. आम्लपित्त आणि पचनाच्या समस्या दूर करतो

ज्यांना अॅसिडिटी किंवा पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी पेरू अत्यंत लाभदायक आहे. यातील फायबर पचन सुधारते, आम्लपित्त कमी करते आणि कब्ज दूर करते.

५. मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

पेरूमध्ये बायोॲक्टिव्ह कंपाउंड्स असतात, जे शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित आणि उपयोगी आहे.

पेरूमध्ये व्हिटॅमिन A, B6, फॉलिक अ‍ॅसिड, फायबर आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे रोज एक पेरू खाल्ल्यास शरीरात ताजेपणा, ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 

Join our WhatsApp Channel

The post Guava benefits: पेरू काही साधं फळ नाही, तर आहे अनेक आजारांचा शत्रू! जाणून घ्या त्याचे अनमोल फायदे appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar