Monday, February 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मुलींनो ! उंच दिसण्यासाठी खास फॅशन टीप्स आणि ट्रिक्‍स

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2021
in लाईफस्टाईल
A A
मुलींनो ! उंच दिसण्यासाठी खास फॅशन टीप्स आणि ट्रिक्‍स
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

उंच मुली साधारण उंची असणाऱ्या मुलींपेक्षा उठून दिसतात. उंच असल्यास जिन्स, वेस्टर्न तसेच साडीतही स्त्रीचे रूप अधिक खुलून दिसते. त्यामुळे उंच असण्याचा मोह पुरूषांप्रमाणे स्त्रियांनाही असतो. मात्र एका विशिष्ट वयापर्यंतच उंची वाढते. काही कारणास्तव अनेक मुलींची उंची साधारण राहते. त्यामुळे उंच दिसण्यासाठी हायहिल्स असे प्रकार वापरून खटापटी केल्या जातात. मात्र विशिष्ट प्रकारचे कपडे घालूनही तुम्ही उंच दिसू शकता.

 

हाय वेस्ट जिन्स
आजकाल हाय वेस्ट जिन्सची फॅशन पुन्हा आली आहे. त्यामुळे तुम्हांला उंच दिसायण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर हाय वेस्ट जिन्स निवडा. त्यावर क्रॉप टॉप्स खुलून दिसतात.

पलाझो
पलाझो हा देखील उत्तम इंडो-वेस्टर्न लूक देणारा पर्याय आहे. पलाझो तुम्ही नेहमीच्या कॅज्युअल लूक प्रमाणेच सण समारंभारतही कुर्तीसोबत टीम अप करू शकता.

फ्लोअर लेन्थ अनारकली किंवा गाऊन
आजकाल लग्नांमध्ये किंवा सण समारंभांमध्ये प्रामुख्याने खास डिझायनर कपडे निवडले जातात. अशामध्ये अनारकली ड्रेस, गाऊन हे उत्तम ट्रेडिशनल कपडे आहेत. मात्र अशा कपड्यांची निवड करताना पायापाशी फार जड एम्ब्रॉयडरी असणार नाही याची काळजी घ्या.

हिल्स
उंच दिसण्यासाठी एक पर्याय म्हणजे हिल्स. ठराविक कार्यक्रमात ब्लॉक हिल्स, वेजेस वापरणं आरामदायी आहे.

Tags: लाईफस्टाईल
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar