Thursday, May 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Ganpati utsav 2025 : देवा श्री गणेशा.! बाप्पाच्या स्वागतासाठी खास ‘प्ले-लिस्ट’; ‘या’ बॉलिवूड गाण्यांशिवाय गणरायाचे स्वागत होणे नाहीच

by
August 27, 2025
in लाईफस्टाईल
A A
Ganpati utsav 2025 : देवा श्री गणेशा.! बाप्पाच्या स्वागतासाठी खास ‘प्ले-लिस्ट’; ‘या’ बॉलिवूड गाण्यांशिवाय गणरायाचे स्वागत होणे नाहीच
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Ganpati utsav 2025 : आपल्या देशातील प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि जेव्हा गणेश चतुर्थीनिमित्त (Ganpati utsav) गणरायाचे आगमन होते, तेव्हा तर सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. यावेळी गणेश चतुर्थीचा (Ganpati utsav) सण उद्यापासून (दि. 19 सप्टेंबर) सुरु होणार आहे. त्यामुळे सर्वत्र उत्सवाची तयारी सुरू आहे.  

बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये सणांनाही विशेष स्थान दिले जाते. सण कोणताही असो, त्याची झलक चित्रपटांमध्ये नक्कीच दिसते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक गाणी तयार झाली आहेत. आज अशाच काही गाण्यांबद्दल जाणून घेऊया, जी वाजवूनच गणरायाचे आगमन होते. 

‘देवा श्रीगणेशा’ – अग्निपथ

अभिनेता हृतिक रोशनचा ‘अग्निपथ’ या चित्रपटात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करताना दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील ‘देवा श्रीगणेशा’ हे गाणे प्रचंड गाजले. प्रत्येक गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हे गाणे नक्कीच वाजवले जाते. या गाण्यामुळे मंडपात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.

‘देवा हो देवा गणपती देवा’  – हमसे बढकर कौन?

‘देवा हो देवा गणपती देवा’ या गाण्याशिवाय गणेशोत्सव अपूर्ण वाटतो.  हे गाणे 1981 साली आले.  पण आजही ते प्रचंड  लोकप्रिय आहे.

‘श्री गणेशाय धीमही’ – विरुद्ध 

‘विरुद्ध’ चित्रपटातील ‘श्री गणेशाय धीमही’ हे गाणेही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.  हे गाणे गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे.  गणेशोत्सवाच्या निमित्ताने या गाण्याचेही एक वेगळेच महत्त्व आहे.

‘मोरया रे’ – डॉन

शाहरुख खानचा ‘डॉन’ चित्रपट हिट ठरला.  या चित्रपटातील एक गाणेही गणपतीला समर्पित आहे.  चित्रपटातील ‘मोरया रे’ हे गाणे प्रचंड गाजले.  शंकर महादेवन यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे.

‘आया आया बाप्पा मोरया’ – एबीसिडी 

रेमो डिसूझाचा ‘एबीसीडी’ हा चित्रपट नृत्यावर आधारित आहे. यामध्ये सुद्धा गणपतीवर एक गाणे बनवण्यात आले आहे.  ‘आया आया बाप्पा मोरया’ हे गाणे खूप गाजले.  हे गाणे हार्द कौरने गायले आहे.

Join our WhatsApp Channel

The post Ganpati utsav 2025 : देवा श्री गणेशा.! बाप्पाच्या स्वागतासाठी खास ‘प्ले-लिस्ट’; ‘या’ बॉलिवूड गाण्यांशिवाय गणरायाचे स्वागत होणे नाहीच appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar