Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Ganesh Chaturthi 2025 Wishes in Marathi: शुभेच्छा संदेश, व्हाट्सअप स्टेटस आणि कोट्स शेअर करून करा बाप्पाचं स्वागत !

by
August 27, 2025
in लाईफस्टाईल
A A
Ganesh Chaturthi 2025 Wishes in Marathi: शुभेच्छा संदेश, व्हाट्सअप स्टेटस आणि कोट्स शेअर करून करा बाप्पाचं स्वागत !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Ganesh Chaturthi 2025 Wishes in Marathi: दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. “पुढच्या वर्षी लवकर या” असा ज्याला प्रेमाने निरोप दिला जातो, तोच गणपती बाप्पा आता २७ ऑगस्ट रोजी आपल्या भेटीसाठी येतोय. संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह, भक्तीभाव आणि गजरात बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे.

गणेश चतुर्थी हा फक्त धार्मिक सण नाही, तर तो कुटुंब, आपुलकी आणि समाज एकत्र येण्याचा दिवस आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनावेळी आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आणि गणेशभक्तांना खास शुभेच्छा पाठवून आनंद द्विगुणित करता येईल.

गणेश चतुर्थी 2025 शुभेच्छा संदेश

गणपती बाप्पा मोरया! तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.

विघ्नहर्ता बाप्पा तुमचं आयुष्य आनंदाने फुलवो.

बाप्पाच्या आगमनाने तुमच्या घरात सुख-समाधान लाभो.

व्हाट्सअप स्टेटस

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!”

“बाप्पा आले घरी, आनंद भरला अंगणी.”

“गणपती बाप्पाचं स्वागत प्रेम, भक्ती आणि आनंदानं करूया!”

कोट्स

“विघ्नहर्ता आला की प्रत्येक संकट सहज दूर होतं.”

“गणपती म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक.”

या शुभ दिवशी बाप्पाचं स्वागत केवळ घराघरातच नाही, तर सोशल मीडियावरही व्हायला हवं. सुंदर शुभेच्छा संदेश, स्टेटस आणि कोट्स शेअर करून गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद सर्वांसोबत वाटूया.

Join our WhatsApp Channel

The post Ganesh Chaturthi 2025 Wishes in Marathi: शुभेच्छा संदेश, व्हाट्सअप स्टेटस आणि कोट्स शेअर करून करा बाप्पाचं स्वागत ! appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar