Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सावधान! चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका

by प्रभात वृत्तसेवा
June 14, 2020
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्‍याला स्पर्श करता. चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो.

हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता.

स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळले पाहिजे.
घरात आपण जिथे वारंवार जात असता तिथे नोट्स लिहून चिकटून द्या.

आपले हात व्यस्त ठेवा, जसे टीव्ही बघत असताना हातात काही वस्तू धरून बसा किंवा इतर काही काम सोबत करत राहा.

सेंटेड मॉइश्चराईजर किंवा हँड वॉश वापरा, ज्याने चेहर्‍याकडे हात वळले की आपोआप दूर करण्याचं लक्षात येईल.

डोळ्यांकडे हात सतत वळत असतील तर घरात प्लॅन ग्लासेस घालून ठेवा.

हाताची घडी करून बसल्याची सवय लावा.

आपल्या बोटांवर बँडेज लावून ठेवा ज्याने करून चेहर्‍याला स्पर्श करण्यापूर्वी लक्षात येईल.

 

Tags: #CaronaVirusArogyaparvcaronacarona2020face touchinghabit tipslifestyletopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar