Thursday, May 15, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सुगंधी द्रव्ये सिगारेटहून घातक

by प्रभात वृत्तसेवा
November 19, 2020
in आरोग्य वार्ता
A A
सुगंधी द्रव्ये सिगारेटहून घातक
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वाढदिवस असो अथवा घरात एखादी पार्टी, आजकाल सुगंधित मेणबत्त्या लावून पाहुण्यांना खूश केले जाते. यामुळे घर तर छान दिसतेच पण सोबतच घरात सुगंधही दरवळतो. पण खूप कमी लोकांना याच्या दुष्परिणामाविषयी माहिती आहे. या सुगंधित मेणबत्त्यांमधून टॉक्‍सिक केमिकल बाहेर येते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. बहुतेक मेणबत्त्यांचा तर सिगारेट एवढा दुष्परिणाम असतो. म्हणजेच जर या मेणबत्तीचा सुगंध हवेद्वारे आपल्या शरीरात गेला तर सिगारेटनेही होणार नाही इतके घातक परिणाम होतात.

हे अँलर्जीचे कारणही ठरू शकते. मेणबत्तीच्या पॅराफिन वॅक्‍समध्ये जवळपास 20 विषाक्‍त पदार्थ समाविष्ट असतात. त्यात सर्वात जास्त प्रमाण टॉक्‍सिक एसीटोन, फिनोल, जाइलिन, क्रेसोल आणि ब्लॉरोबेंझीन यांचे असते. यामुळे कॅन्सरचा धोका असतो. यामुळे श्‍वासाची समस्या आणि अस्थमा ही उद्भवू शकतो. मेणबत्तीच्या वापराने पॅराफिन वॅक्‍स आणि अस्थमा वाढतो. मेणबत्तीत असलेले सिंथेटीकने श्‍वास घेण्यास त्रास होतो.

मेणबत्ती जळाल्यानंतर त्यातून एक वेगळाच वास येतो. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ आणि श्‍वासाच्या तक्रारी वाढतात. याशिवाय सुगंधित द्रव्यांमुळे डोकेदुखी वाढू शकते. सुगंधित मेणबत्तीच्या वापराने डोकेदुखीही होऊ शकते. टयुमर आणि कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. मेणबत्ती वितळल्यावर त्याच्या मेणाच्या वासाने टयुमर होण्याचा धोका असतो. डिझेलसारखा वास येणारे (बेंझिन आणि टोल्यूनी) हे घटक हवेत मिसळल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.

Tags: aarogya jagarlife styletonews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar