Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी चेहऱ्याची आसने

by प्रभात वृत्तसेवा
May 21, 2021
in फिटनेस
A A
नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी चेहऱ्याची आसने
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

लठ्ठपणा म्हटला की शरीराचा आकार विचित्र दिसू लागतो. ज्याला अनेकदा ढगळ कपडे घालून धकवता येतं; परंतु हा लठ्ठपणा चेहऱ्यावर दिसू लागला की ते वाईटच दिसतं. बऱ्याच वेळा असेही असतं की शरीर सडपातळ असतं पण चेहऱ्यावरील चरबी मुळे गुटगुटीत दिसतं. ज्या मुळे सगळे सौंदर्य नाहीसे होतं. जर आपली इच्छा असल्यास की आपले फोटो कोणतेही फिल्टरचा वापर केल्याशिवाय तीक्ष्ण आणि सुंदर दिसावे, तर आपल्या दिनचर्येमध्ये या फेशियल योगासनाचा समावेश करावा.

पाऊट
आपण ज्या प्रकारे सेल्फी काढण्यासाठी पाऊट करता आपल्याला आपल्या गालांना त्याच प्रमाणे आतील बाजूस 30 सेकंद ठेवायचे आहे. ही क्रिया थोड्यावेळ आपल्या चेहऱ्याला विश्रांती दिल्यावर किमान चार ते पाच वेळा करायची आहे. आपल्याला असं केल्याने काहीच दिवसात फरक दिसून येईल.

छताकडे बघा
जर आपण दोहऱ्या हनुवटीच्या त्रासाने ग्रस्त आहात तर हे योगासन जलद चरबी कमी करण्यासाठी मदत करेल. हे करण्यासाठी आपण वर छताकडे बघायचे आहे. त्याच बरोबर तोंड उघडा. या अवस्थेत 10-15 सेकंद थांबा थोड्या वेळ विश्रांती घेऊन या क्रियांची पुनरावृत्ती करा. चेहऱ्याच्या चरबीला कमी करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी योग आहे.

तोंडात हवा भरा
चेहऱ्याचे योगासन सोपे असतात आपल्याला हे दररोज करण्याची गरज असते. पुढील योगासनासाठी आपल्याला ज्या प्रमाणे आपण तोंडात पाणी भरून गुळणे करतो त्याच प्रकारे हवा तोंडात भरून गुळणे करण्याची क्रिया करावयाची आहे. एकदा डावी कडे तर एकदा उजवी कडे आणि मग मधोमध अश्‍या प्रकारे हे आपल्याला सुमारे चार ते पाच सेकंद करायचे आहे. असं केल्यानं चेहऱ्याची चरबी कमी होते.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedaBenefits fit exerciseblood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietHealth Indoor Exercise
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar