Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Egg vs Soybean: १ अंडा की १०० ग्रॅम सोयाबीन? कशात जास्त प्रोटीन? जाणून घ्या सोप्या शब्दांत

by
January 14, 2026
in फिटनेस
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Egg vs Soybean: प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे पोषक तत्त्व आहे. स्नायू मजबूत ठेवणे, ऊर्जा देणे, केस-त्वचा-नखं निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अंडे, तर व्हेजिटेरियन लोकांसाठी सोयाबीन हा प्रोटीनचा चांगला पर्याय मानला जातो. चला पाहूया दोन्हींपैकी कुणात किती प्रोटीन असते आणि त्याचे फायदे काय आहेत.

१ अंड्यात किती प्रोटीन?

यूएस डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरनुसार, १ मोठ्या अंड्यात (५०–७५ ग्रॅम) सुमारे ६.३ ग्रॅम प्रोटीन असते. तसेच अंड्यात कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन A, D, B12, E तसेच चांगले फॅट्सही असतात.

अंड्याचे फायदे

स्नायू मजबूत होतात
हाडांसाठी उपयुक्त (व्हिटॅमिन D)
रक्तातील लाल पेशी तयार होण्यास मदत (व्हिटॅमिन B12)
मात्र अंड्यात फायबर नसते आणि काहींना ते पचायला जड जाऊ शकते

१०० ग्रॅम सोयाबीनमध्ये किती प्रोटीन?

यूएसडीएच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे १८.२ ग्रॅम प्रोटीन असते. सोयाबीन फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन C आणि K ने समृद्ध असते.

सोयाबीनचे फायदे

जास्त प्रमाणात प्लांट-बेस्ड प्रोटीन मिळते
फायबरमुळे पचन सुधारते
सॅच्युरेटेड फॅट नसल्याने हृदयासाठी चांगले
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत

प्रोटीनच्या बाबतीत १०० ग्रॅम सोयाबीन अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन देते. मात्र अंडे आणि सोयाबीन दोन्हींचे पोषणमूल्य वेगवेगळे आहे. त्यामुळे आहारात दोन्ही गोष्टी मर्यादेत आणि संतुलित प्रमाणात समाविष्ट करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Join our WhatsApp Channel

The post Egg vs Soybean: १ अंडा की १०० ग्रॅम सोयाबीन? कशात जास्त प्रोटीन? जाणून घ्या सोप्या शब्दांत appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar