वॉशिंग्टन- कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी थंडीच्या मोसमात ब्रेसिका जातीतील भाज्या खाणे उपयुक्त ठरते ब्रेसिका प्रजातीत प्रामुख्याने कोबी,ब्रोकोली,फ्लॉवर या भाज्यांचा समावेश होतो
कर्करोग हा भयानक आजार मानला जातो त्याच्यावर आता काही प्रमाणात उपचार उपलब्ध झाले असले तरी लोकांच्या मनात भीतीची भावना कायम आहे म्हणूनच कर्करोग होऊ न देणे महत्वाचे आहे त्यासाठी विविध प्रकारचा आहार उपयुक्त ठरतो त्यामध्ये .कोबी,ब्रोकोली,फ्लॉवर या भाज्यांचा समावेश होतोया भाज्यामध्ये असलेले गुण शरीरात कर्करोगाचा फैलाव होण्यास प्रतिबंध करतात शरीरात अनावश्यक पेशी वाढू नयेत यासाठी या भाज्यांमधील मूलद्रव्ये नादात करतात.
कर्करोगावर झालेल्या संशोधनातून हि बाब समोर अली आहे कि ब्रोकोली खाल्ल्याने कर्करोगाचा धोका ६० टक्के कमी होतो ब्रोकोलीतील सल्फोराफेन नावाचे तत्व पेशींची अनियमित वाढ रोखण्यास मदत करते हेल्थ एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे कि पुरुषांनी प्रोस्टेट कैंसरपासून वाचण्यासाठी आठवड्यातून किमान चारवेळा ब्रोकोलीचे सॅलेड खाणे गरजेचे आहे फुलकोबी आणि पत्ता कोबी या भाज्यांमधील विविध गुणही कर्करोगाला प्रतिबंध करतात.