Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

थंडीच्या दिवसात तीळ खाण्याने वाढते मेंदूची ताकद

by प्रभात वृत्तसेवा
January 8, 2021
in आहार, फिटनेस
A A
थंडीच्या दिवसात तीळ खाण्याने वाढते मेंदूची ताकद
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – थंडीच्या दिवसांत तीळ (Sesame) खाणे शरीरासाठी फायदेशीर असते हे तर आपण जाणतोच मात्र त्याचबरोबर याच्या सेवनाने मेंदूची ताकदही वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. तीळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्‍स, खनिजे, मॅग्नेशियम, लोह आणि तांबे अनेक खनिजे असतात.

शोध रिपोर्टनुसार तीळ (Sesame) खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. यातील लिपोफोलिक अँटीऑक्‍सिडंट आपल्या मेंदूवर वाढत्या वयाचा परिणाम होऊ देत नाही. वृद्धापकाळात स्मरणशक्‍ती कमी होत जाते. तिळाचे रोज सेवन केल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

तीळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारख्या तत्वामुळे हाडे मजबूत होतात. दिवसांत एक चमचा तीळ (Sesame) खाल्ल्यास दात मजबूत होतात. तिळात फायबर आणि अँटीऑक्‍सिडंट असल्याने प्रतिकारक्षमता वाढते. तसेच यात कॅन्सरविरोधी तत्वही असल्याने तीळ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढू देत नाही.

Tags: (Sesame)aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvasmitaayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in Indiacosmetic productsCOVID-19life stylemoisturizerobesityprimerose oilscrubskin caretonewswinter season
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar