Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सुका मेवा खाण्याने वाढते आयुष्य

by प्रभात वृत्तसेवा
November 20, 2020
in आहार
A A
सुका मेवा खाण्याने वाढते आयुष्य
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

दररोज किमान मुठभर सुका मेवा खाणाऱ्यांमध्ये कोणत्याही आजाराने मरण्याच्या प्रमाणात घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट जवळजवळ 20 टक्‍क्‍यांनी झाली असल्याचे समोर आले आहे. या प्रकारांमध्ये या सुक्‍या मेव्याच्या सेवनाने त्या व्यक्‍तींच्या तब्येतीतील इतर सकारात्मक बदलही समोर आले आहेत.

अमेरिकेतील एका संशोधन पथकाने 1 लाख 20 हजार व्यक्‍तींवर तब्बल 30 वर्षे संशोधन केले. त्यापैकी सुका मेवा खाणाऱ्या व्यक्‍तींचा मृत्युदर 20 टक्‍क्‍यांनी घटला असल्याचे सांगण्यात आले आहे. सुका मेवा खाणाऱ्यांपैकी ह्रदयविकारामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण 29 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे तर हेच कर्करोगामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात 11 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. असे निरीक्षण डाना-फॅबर कॅन्सर इन्स्टिट्युट आणि ब्रिगम ऍन्ड वुमन्स रुग्णालय यांनी नमूद केले आहे.

मात्र या सुक्‍या मेव्यापैकी कोणत्या पदार्थाचा किती संरक्षणात्मक प्रभाव पडू शकतो हे अद्याप निश्‍चितरित्या स्पष्ट झालेले नाही. परंतु सुका मेवा खाण्याने निश्‍चितरित्या आरोग्यविषयक तक्रारी दूर होऊ शकतात हे मात्र सिद्ध झाले आहे.

Tags: aarogya jagar 2020aarogya newsArogyahelth tipslife styletopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar