आषाढी एकादशी आली की, बाजारात रताळ्याचे ढीग दिसायला लागतात. उपवासासाठीच रताळी खावी म्हणून रताळी ( sweet potato benefits ) घेतली जातात, पण आपल्याला वाटते. रताळे ( sweet potato benefits ) बटाट्यासारखी मग विचार येतो की, वजन वाढायचे आणि आपण चटकन हात मागे घेतो हीच आपली मोठी चूक आहे. कारण रताळे ( sweet potato benefits ) वजन वाढवित नाही तर वजन कमी करतात.
रताळे ( sweet potato benefits ) आपण रोज खात नसलो तरी बाजारात ती उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना रताळ्यांचा डाएटमध्ये वापर केल्याचे होणारे फायदे माहित नाहीत.
रताळे ( sweet potato benefits ) खाण्याचे फायदे
1.रताळे ( sweet potato benefits ) मध्ये बीटा कॅरोटीन आढळून येते. रताळ्यांचे सेवन केल्याने तुमच्या डोळ्यांना बीटा कॅरोटीन म्हणजेच व्हिटॅमिन ‘ए’ मिळेल.
2. रताळे ( sweet potato benefits ) कॉर्डेयोप्रोक्टिव गुणधर्म आहे. जो होणाऱ्या किंवा होण्याची शक्यता असलेल्या हृदयरोगापासून दूर ठेवण्यास मदत करतो.
3.हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या कामाच्या तणावामुळे बहुतांश लोकांना हृदयरोग होतो. अगदी कमी वय असलेल्या मुलांमध्येही हृदयरोग होण्याची संख्या वाढू लागली आहे. यासाठी रताळी फायदेशीर ठरते.
4.शरीरात असे काही पदार्थ तयार होतात जे शरीरातून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. शरीराची डिटॉक्सिफाई होणं खूप गरजेच असत. अशावेळी शरीरातील नको ते घटक बाहेर काढून शरीराला साफ ठेवण्यासाठी रताळ हे अतिशय उपयोगी ठरते.
5.रताळांमध्ये ऍटीइन्फ्लेमेटी गुणधर्म आहे. शरीरावरील सूज कमी करण्यास किंवा घालवण्यास गुणकारक ठरतो. कधी कधी मार लागल्यामुळे किंवा मसल खेचले गेल्यामुळे शरीराला सूज येते. यासाठी रताळे ( sweet potato benefits ) चांगलीच उपयोगी ठरतात.
6.बऱ्याच जणांची तक्रार असते की अपचन झालंय, पोटदुखी होत आहे, पोटात जळजळ, पोट जड झालंय त्यामुळे पोटात थंड पडण्यासाठी रताळे ( sweet potato benefits ) खूप प्रभावी मानलं जातं. रताळ खाल्ल्याने पोटाला थंडावा जाणवतो.
7.रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रताळ हे खूपच उपयुक्त मानलं जातं. कोरोना व्हायरसने सर्वांचाच कल रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे दिसून येत आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासठी रताळाचा समावेश करू शकता.
8.रताळे ( sweet potato benefits ) फायबर्सने भरलेले असते. या फायबर्समुळेह पोट भरल्याचा भास होतो. परिणामी भूक कमी होते आणि वजन कमी होतं.
9.ग्लायसोमिक इंडेक्समध्ये रताळे ( sweet potato benefits ) खालच्या स्थानावर आहे. रताळे खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेच प्रमाण वाढवत नाही. या गुणधर्मामुळे रताळे ( sweet potato benefits ) डायबेटीसच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते.
10.रताळे ( sweet potato benefits ) पाण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळे डिहाड्रेशन होत नाही.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.