Tuesday, May 20, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुमच्या चिमुरड्याच्या हातात देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नंतर होईल असं काही की…

by प्रभात वृत्तसेवा
March 14, 2021
in आरोग्य वार्ता, लाईफस्टाईल
A A
तुमच्या चिमुरड्याच्या हातात देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नंतर होईल असं काही की…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

लहान मुलं अनेकदा हट्ट करतात किंवा मोठयाने रडतात, अशावेळी त्यांचे पालक आपल्याकडील स्मार्टफोन काढून त्यांच्या हातात देतात आणि त्यांना गप्प करतात. आजकाल हे दृश्‍य आपल्याला हमखास दिसून येते, पण असे करणे योग्य नाही. एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे. अमेरिकेच्या बाल रोग अकादमीने याबाबत दिशा निर्देश लागू केले आहेत. 

यानुसार, डिजिटल मीडियाचा जास्त वापर हा मुलांची झोप, त्यांचा विकास आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरु शकतो. संशोधकांचं म्हणणं आहे की, पालकांनी आपल्या चिमुकल्यांना स्मार्टफोन अथवा डिजिटल उपकरणं देणं टाळावं. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनात अशाप्रकारची उपकरणे वापरल्याने मुलांमधील सहनशीलतेची भावना कमी होऊ शकते. असे म्हंटले आहे. 

या संशोधनानुसार, डिजिटल मीडिया हा अनेक चिमुकल्यांचा शाळेपासूनच अनिवार्य भाग बनला आहे. पण त्यामुळे त्यांच्या बुद्धीविकासावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. लहानपणी मुलांच्या बुद्धीचा विकास हा वेगाने होतो. त्यामुळे या वयात त्यांना अशा उपकरणांपासून थोडं लांब ठेवणं हेच योग्य आहे.

Tags: Arogyaparvlife styletopnews
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar