Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

एचआयव्ही पॉझिटीव्ह टेस्ट चा अर्थ काय असतो, माहित आहे का?

by प्रभात वृत्तसेवा
January 4, 2021
in आरोग्य वार्ता, लाईफस्टाईल
A A
एचआयव्ही पॉझिटीव्ह टेस्ट चा अर्थ काय असतो, माहित आहे का?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – एचआयव्ही टेस्ट अचूकपणे पॉझिटीव्ह (HIV positive) असेल तर त्याचा अर्थ एचआयव्हीसंसर्ग निश्‍चितपणे झाला आहे. पण याचा अर्थ एडस झाला आहे असा होत नाही. एचआयव्हीबाधीत माणसाला एडस होण्यासाठी काही ठराविक महिने किंवा ठराविक काळ लागतो. पॉझिटीव्ह टेस्टची शंका असेल तर आता आणखी बऱ्याच टेस्ट करता येतात ज्यामुळे अचूक निदान करता येते.

उदा. रक्‍तामध्ये व्हायरस आहे की नाही हे बघण्यासाठी कल्चर केले जाते. ही टेस्ट मात्र अचूक असते. याच्या उलट, टेस्ट निगेटीव्ह आली म्हणजे व्हायरस संसर्ग झालाच नाही असे समजण्याचे कारण नाही. शरीरात अँटीबॉडीज तयार व्हायला चार ते बारा आठवडे लागतात. कधीकधी संसर्ग झाल्यानंतरही सहा महिने लागतात. एडस  (HIV positive) कोणालाही होऊ शकतो.

माणसांच्या बाबतीत एडस पक्षपात करीत नाही. तो माणसाची जात धर्म देश स्त्री पुरुष काहीही बघत नाही. तुम्ही कोण आहात याला महत्व नाही. तुम्ही कोणती ”चूक” केली याला जास्त महत्व आहे. एडस  (HIV positive) याचा अर्थ ऍक्‍वायर्ड इम्युनेडेफिशियन्सी सिंड्रोम. हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. शरीरातील प्रतिकारशक्‍ती कमी होते. आता एडसवर बरीच प्रभावी औषधे निघाली आहेत.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardbenefits of Bhimaseni kapoorblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdestroys virusesdietEasy Dietfitnesshealthkokamkokum benefitslife styletopnewsआयुर्वेदलाईफस्टाईल
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar