साहित्य : पाव वाटी लसूण , वाटी जवस, अधी दीड चमचा तिखट, मीठ, अर्धा चमचा जिरे.
कृती : जवस, सुके खोबरे कदईत लालसर परतून घ्यावेत. नंतर सर्व जिन्नस एकत्र करून कुटून घ्यावेत अगर मिक्सरवर बारीक करावेत. आयत्या वेळी अगर चटणीवर घेऊनही चांगले लागते.
लोणचे कसे तयार करावे ? जाणून घ्या सोप्या रेसिपी
लो कॅलरिज ‘मटार कचोरी’ बनवाची आहे, तर ही बातमी एकदा वाचाच