साहित्य : दोन वाट्या कणीक, अर्था चमचा मीठ, पाच चमचा हळद, पाव चमचा तिखट, पाव चमचा जिरे व ओवा मिळून, चार चमचे तेल मोहन म्हणून, पाणी, तळण्यास तेल
कृती : मीठ, तिखट, हळद, जिरे, ओवा, तेल घालून कणीक घटट भिजवावी. साध्या पुऱ्यांप्रमाणेच लाटून, तळून घ्याव्यात.
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar