Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

corona vaccination slot booking on whatsapp

by प्रभात वृत्तसेवा
August 24, 2021
in लाईफस्टाईल
A A
corona vaccination slot booking on whatsapp
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

corona vaccination slot booking on whatsapp : करोनावरील लस घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही व्हॉट्सऍपद्वारे लसीचे स्लॉट बुक करू शकता आणि तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकता. व्हॉट्सऍपचे नवीन फिचर मायगोव्ह (MyGov) करोना हेल्पडेस्कसह काम करेल. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सऍपवर लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. त्यानंतर आतापर्यंत सुमारे 32 लाख प्रमाणपत्रे डाउनलोड केली गेली आहेत.

व्हॉट्सऍपद्वारे लसीचे स्लॉट कसे बुक करावे? | corona vaccination slot booking on whatsapp

१. सर्वप्रथम तुमचा फोन MyGov Corona Helpdesk Chatbot वर +91-9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल.

२. आता WhatsApp उघडा आणि मायगोव्ह करोना हेल्पडेस्क संपर्क उघडा.

३. आता बुक स्लॉट लिहून मेसेज करा.

४. यानंतर, तुमच्या मोबाइल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी येईल.

५. यानंतर, तुम्हाला लसीकरण केंद्राचे स्थान, तारीख आणि नाव निवडण्याचा पर्याय मिळेल.

६. यानंतर, तुमच्या पिन कोडनुसार, तुमचे जवळच्या लसीकरण केंद्रावर लसीसाठी स्लॉट बुक केले जाईल.

व्हॉट्सऍपवर लस प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ? | corona vaccination certificate download on whatsapp

१. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये +91-9013151515 सेव्ह करा.

२. त्यानंतर व्हॉट्सऍप उघडा.

३. या क्रमांकावर ‘COVID प्रमाणपत्र’ किंवा ‘प्रमाणपत्र डाउनलोड करा’ टाईप करून पाठवा.

४. आता तुमच्या क्रमांकावर 6 अंकी OTP येईल.

५. आता चॅट मध्ये OTP पाठवा.

६. आता कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांची यादी त्या मोबाईल नंबरवरून दाखवली जाईल.

७. आता कोणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे त्याचा अनुक्रमांक पाठवा.

८. तुम्ही संदेश पाठवताच तुम्हाला लसीकरणाचे प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात मिळेल.

व्हॉट्सऍप व्यतिरिक्त, कोविन पोर्टलवरूनदेखील तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. तुम्हाला कोविन पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करावे लागेल. त्यानंतर प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल. हे व्हॉट्सऍप चॅटबॉट गेल्या वर्षीपासून करोनाचे अपडेट देण्यासाठी आणि करोनाशी संबंधित लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वापरत आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar